विधान परिषद निवडणूक Photos
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्याचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला झाला.
७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार आहेत. (सर्व फोटो संग्रहित…