विधान परिषद News
विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे राम शिंदे (Ram Shinde) यांची आज (१९ डिसेंबर) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपख्यमंत्री अजित पवार…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राम शिंदे यांचे पुन्हा पुनर्वसन करत विधानपरिषदेच्या सभापतीपदी वर्णी लावली.
Ram Shinde : भाजपाकडून विधान परिषद आमदार आणि आता सभापती असलेले राम शिंदे २००९ मध्ये पहिल्यांदा नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा…
विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर आता विधान परिषद सभापतीपदाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महायुतीतील शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजप या…
सध्याच्या सभागृहात ३०३ सदस्य बसू शकतात एवढी क्षमता आहे. यामुळे नव्या सभागृहाची आवश्यकता भासणार आहे.
या निवडणुकीत विधान परिषदेवर असलेल्या महायुतीच्या सहा आमदारांचाही विजय झाला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत.
Rupali Chakankar on MLC : महायुतीने सात नेत्यांची राज्यपालनियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून निवड केली आहे.
बंजारा समाजाच्या मतपेढीसाठी अखेरच्या क्षणी भाजपने महंत बाबुसिंग महाराज राठोड यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.
विधानपरिषदेच्या सात आमदारांचा शपथविधी सोहळा. नीलम गोऱ्हेंची उपस्थिती
पक्षातील नेत्यांना गरज संपताच अडगळीत टाकत नाही हा संदेश शिंदे यांनी या निवडीतून दिला आहे.
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे.
केंद्र पातळीवरील राज्यसभेच्या रचनेशी विधान परिषदेची तुलना केली तरी विधान परिषदेला अतिशय कमी अधिकार देण्यात आलेले आहेत, हे लक्षात येते.