Page 4 of विधान परिषद News
मराठा-ओबीसी वाद, मराठा समाजाच्या मतांची विभागणी आणि स्वत:ची प्रबळ यंत्रणा, यामुळे दराडेंना विजयापर्यंत पोहचता आले.
विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये सोमवारी राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अंबादास दानवे हे आक्रमक झाले आहेत.
पंकजा मुंडे आज उमेदवारीचा अर्ज भरणार असून त्याआधी त्यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले, त्यानंतर त्या वरळीत दाखल झाल्या होत्या.
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड मतदारसंघात दारूण पराभव झाला आहे.
शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत यांना भाजपमधून पुन्हा एकदा विधानपरिषदेचे आमदार पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
प्रसाद लाड म्हणाले, राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना हिंदुत्वाबाबत जे वक्तव्य केलं त्यावर विधान परिषदेत मी राहुल गांधींच्या निषेधाचा ठराव…
विधान परिषदेची निवडणूक पुढील महिन्यात होत असून भाजपचे उमेदवार पाच जागांवर निवडून येतील. या जागांवर उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक नेते वरिष्ठ…
मतदान यंत्रावरील (इव्हीएम) मतमोजणी आणि कागदी मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसारची मोजणी यात कमालीचा फरक आहे.
उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची तेवढी मते मिळावी लागतात. तेवढा मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यास दुसऱ्या फेरीची मतांची मोजणी केली…
शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील आपल्या सर्व शाखांमधून हक्काचे मतदार मतदानासाठी येतील याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे.
समाज माध्यमांवर या फोटोची चर्चा झाल्यानंतर सुजाता भोईर यांनी हा फोटो आपल्या सर्व समाज माध्यम खात्यांवरून काढून टाकला होता.