Page 5 of विधान परिषद News

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड मतदारसंघात दारूण पराभव झाला आहे.

शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत यांना भाजपमधून पुन्हा एकदा विधानपरिषदेचे आमदार पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

प्रसाद लाड म्हणाले, राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना हिंदुत्वाबाबत जे वक्तव्य केलं त्यावर विधान परिषदेत मी राहुल गांधींच्या निषेधाचा ठराव…

विधान परिषदेची निवडणूक पुढील महिन्यात होत असून भाजपचे उमेदवार पाच जागांवर निवडून येतील. या जागांवर उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक नेते वरिष्ठ…

मतदान यंत्रावरील (इव्हीएम) मतमोजणी आणि कागदी मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसारची मोजणी यात कमालीचा फरक आहे.

उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची तेवढी मते मिळावी लागतात. तेवढा मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यास दुसऱ्या फेरीची मतांची मोजणी केली…

शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील आपल्या सर्व शाखांमधून हक्काचे मतदार मतदानासाठी येतील याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे.

समाज माध्यमांवर या फोटोची चर्चा झाल्यानंतर सुजाता भोईर यांनी हा फोटो आपल्या सर्व समाज माध्यम खात्यांवरून काढून टाकला होता.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होत असल्याने मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचे सर्वच उमेदवारांसमोर आव्हान आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काही सधन उमेदवारांमुळे शिक्षक मतदारांवर लक्ष्मी प्रसन्न झाल्याचे दिसत आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांनी काही वेळापूर्वी संयुक्त पत्रकार…