Page 9 of विधान परिषद News

विधान परिषदेचा निकाल लागण्यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईतून नागपुरला रवाना झाले आहेत.

भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

मतदानाची वेळ संपण्यापूर्वी १० मिनिटं आधीच सर्व आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सध्या विधान भवनात मतदान प्रक्रिया सुरु आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार क्रमाक्रमाने मतदान करत आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत.

शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं म्हटलं जातंय. शिवसेनेच्या याच नाराजीवर काँग्रेस नेते तथा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे.

विधान परिषदेसाठीही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केला नाही, तर त्याच्या विजयासाठी नियोजन केले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले

Maharashtra MLC Election 2022: नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठा फटका बसला आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर उत्तर नसल्याने सत्ताधाऱ्यांनी पळ काढला, विरोधकांचा पलटवार
भाजप सत्तेत आल्यानंतर विधानसभा सदस्यांतून विधान परिषदेतील रिक्त होणाऱ्या जागांसाठी पहिल्यांदाच निवडणूक
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

शिबिराचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.