rescue operation of leopard on samruddhi highway
समृद्धी महामार्गावर बिबट्याचे वेगवान “रेस्क्यू ऑपरेशन” ट्रान्झिट ट्रीटमेंट” केंद्राची यशस्वी कामगिरी

समृद्धी महामार्ग त्याच्या निर्मितीपासून तर त्यावरून वाहतूक सुरू झाल्यानंतरसुद्धा कायम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. येथे माणसांचे अपघात अजूनही थांबलेले नाहीत,…

leopard was found dead in canal in sawantwadi due to water scarcity
बांदा जवळील गाळेल येथे कालव्यात बिबट्या मृत अवस्थेत आढळला

जंगलात पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात असलेल्या प्राण्यांना जीव गमवावे लागत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील बांदा गाळेल येथे कालव्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून…

An old woman finally died leopard attack Second victim in two days Vaijapur Gangapur
बिबट्याशी वृद्ध महिलेची झुंज, पण अखेर… वैजापूर-गंगापूरमध्ये दोन दिवसात दुसरा बळी

ही घटना वैजापूर तालुक्यातील जिरी गावात मंगळवारी पहाटे उघडकीस आली. बिबट्याच्या हल्ल्यात माणूस बळी गेल्याची दोन दिवसातील दुसरी तर, १५…

leopard trap in mango orchard in ratnagiri news in marathi
फणसवळे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यु; फासकी लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

पिंजरा व जाळीच्या साहाय्याने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच बिबट्या जागेवरच बेशुद्ध झाला. थोड्या वेळानंतर बिबट्याचा मृत्यू झाला.

नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात २४ तासांच्या आत वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला.

tige
शेतकरी बिबट्याच्या झटपटीत बिबट्या ठार ; कुत्र्याची शिकार करण्यासाठी आला होता बिबट्या, चिपळूणच्या वारेली गावातील घटना

कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. स्वतःच्या बचाव दरम्यान शेतकऱ्याने बिबट्याला धरून जमिनीवर आपटले आणि टोकदार भाल्याने त्याला…

A meeting of a mother leopard and her cub in the Jala Bazaar area of ​​Nandura taluka
अखेर… वनविभागामुळे बिबट माता, पिल्लाची भेट!; नांदुऱ्यात ‘आई’ अन् ‘शावक’ची झाली होती ताटातूट

नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार परिसरात बिबट माता आणि तिच्या पिल्लाची ताटातूट झाली. वियोगामुळे माता कासावीस, अस्वस्थ झाली तर दिडेक महिन्याचे…

leopard captured by forest department
शेतकऱ्याला ठार करणारा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद

दरम्यान या परिसरात आणखी ५ ते ६ बिबटे असून वन विभागाने बिबट्यांची शोध मोहीमाची सुरू ठेवावी, अशी मागणी वडनेर सेवा…

cctv captured two leopards on yeur road
येऊरच्या मुख्य रस्त्यावर बिबट्यांचा मुक्त संचार, चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर येथील मुख्य रस्त्यावर संचार करताना दोन बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. बिबटे तीन वर्षांचा आणि…

Two leopard cubs found in an empty water tank in Tulsani Sangameshwar
तुळसणी येथे पाण्याच्या रिकाम्या हौदात बिबट्याचे दोन बछडे सापडल्याने खळबळ

दोन बछडे सापडल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी सुर्वेवाडी येथे पाणी साठवण करण्यासाठी तयार केलेल्या एका हौदात बिबट्याचे उघडकीस आली.

संबंधित बातम्या