Page 3 of बिबट्याचा हल्ला News

याच परिसरात घाणीचे साम्राज्य असून मांस विक्रेते येथे उरलेले मांस फेकून निघून जातात. त्यामुळे या परिसरात डुकरांचाही हौदस आहे.

नंदुरबार तालुक्यातील लोय आश्रमशाळेच्या एका आठ वर्षाच्या विद्यार्थ्याचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.

बिबट्याच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार झाल्याची दुर्देवी घटना बुलढाणा तालुक्यातील गिरडा परिसरात घडली.

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुक्ताबाई खाडे आणि जखमी झालेले शेतकरी अकुंश खर्डे यांना शासकीय मदत देण्याचा प्रस्ताव वन विभागाने पाठविला…

Dindori Leopard Attack: वनारवाडी येथील विठ्ठल भीमा पोतदार (१७) हा गाई चारण्यासाठी वनारवाडी शिवारातील खंडेराव डोंगर परिसरात गेला होता.

येवला तालुक्यातील नगरसूल शिवारात बिबट्याचा वावर असून आमदार वस्तीवरील शेळी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहे.

Shocking video: कुत्र्याचा फडशा पाडणारे बिबटे तुम्ही अनेक पाहिले असतील. पण बिबट्याच्या तावडीतून एक नव्हे तर ३, ते ४ कुत्र्यांनी…

धुळे शहरालगत असलेल्या नकाणे तलाव परिसरात १५ दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याचे परिसरातील रहिवाशांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते.

बिबट्याच्या भीतीने मोर रोहित्रावर जाऊन बसला तर मोराची शिकार करण्यासाठी बिबट्याने थेट रोहित्रावर झेप घेतली.

मोहाळी गावात दोन बछड्यांसह आलेल्या मादी बिबटने कहर केला. ही मादी बिबट बछड्यांसह शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावात शिरले.

कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथे मंगळवारी रात्री घडलेली घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

या घटनेने दहिवडी परिसरात शोककळा पसरली. यश सुरेश गायकवाड (वय ११) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.