A leopard killed a monkey in Pench Tiger Reserve Nagpur
Video: बिबट्याने झाडावर झेप घेतली अन्… पेंच व्याघ्र प्रकल्पात आक्रितच घडले

वाघ आणि बिबट आसपास असतील तर सर्वात आधी माकडांना चाहूल लागते आणि मग ते आपल्या सहकाऱ्यांना ‘अलर्ट’ करतात. मात्र, मध्यप्रदेशातील…

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल

Guy Whittle : झिम्बाब्वेच्या माजी अष्टपैलू खेळाडूवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला आहे. मात्र, तो धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.…

thane, Shahapur, Leopard, Attack, Domestic Dog, Suspected, Forest Officials, Intensify Surveillance, Patrolling, shere village,
शहापूर जवळील शेरे गाव हद्दीत बिबट्याचा वावर?

गोंधळीपाडा येथील शेतकरी बाळाराम अंदाडे यांच्या पाळीव श्वानाची परिसरातील जंगलात बुधवारी शिकार झाल्याचे ग्रामस्थांना आढळून आले.

Wardha, Leopard Terrorizes, Rehaki Village, Kills Four Calves, Forest Department, Faces Allegations,
वर्धा : दोन दिवसात चार वासरांचा फडशा, गावकऱ्यांनी आणली वनखात्यास जाग…

बोर प्रकल्पच्या बफर झोन मध्ये रेहकी गावात बिबट्याने हैदोस माजविला आहे. गत दोन दिवसात चार वासरांचा बळी गेला.

leopard killed deer within 7 second animal video viral
बिबट्या निघाला मास्टरमाईंड; केवळ ८ सेकंदातच संपवला खेळ, थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

Viral video: हरणाच्या शिकारीसाठी बिबट्याने रचला सापळा; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

buldhana, farmer died in leopard attack, dnyanganga wildlife sanctuary
बुलढाणा : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार; ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना

जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांचे प्रमाण वाढले असतानाच अशाच एका घटनेत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

madhav gadgil rational hunting proper strategy wild amimals farmers villagers government of maharashtra
वन्यप्राण्यांची नसबंदी नको, शिकारीची परवानगी द्या! पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचा सरकारला सल्ला

अर्थ जर्नलिझम नेटवर्क आणि इंटरन्यूज या संस्थांतर्फे आयोजित अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावरील कार्यशाळेचे उद्घाटन गाडगीळ यांच्या हस्ते झाले.

snow leopard in india marathi news, snow leopard marathi news, number of snow leopard in india marathi news
विश्लेषण : देशात हिमबिबट्यांची संख्या समाधानकारक… मात्र अजून कोणती खबरदारी घेण्याची गरज?

मार्जारकुळातील देखणा प्राणी अशी हिम बिबट्याची ओळख आहे. दरम्यानच्या काळात शिकार आणि इतर कारणांमुळे हा प्राणी नामशेषत्वाच्या जवळ पोहोचला होता.

chandrapur leopard news in marathi, leopard in the pipe of gosekhurd sub canal news in marathi
चंद्रपूर : गोसेखुर्द उपकालव्याच्या पाईपमध्ये चक्क बिबट्या!

काही शेतकऱ्यांना सर्वप्रथम एका शेतामध्ये हा बिबट आढळून आला होता. माहिती मिळताच नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली.

pimpri chinchwad leopard news in marathi, leopard in pimpri chinchwad news in marathi
पिंपरी- चिंचवडमध्ये बिबट्या! सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात पोलीस, वनविभागाला यश

पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

संबंधित बातम्या