leopard attack dhule, dhule district borkund, 9 year old boy, injured in leopard attack
धुळे जिल्ह्यात बिबट्याचा पुन्हा बालकावर हल्ला; पाच दिवसांतील तिसरी घटना

ग्रामस्थांनी एकटे फिरू नये, वृद्ध, बालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन उपवन संरक्षक नितीन सिंग यांनी केले आहे.

child died leopard attack horpade Dhule
धुळे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यानंतर वन विभागाने या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत.

Bhandara, Waghbodi lake, Leopard killed in tiger,
भंडारा: वाघ आणि बिबट्याच्या झुंजीचा थरार, वाचा सविस्तर…

वाघ आणि बिबटयाच्या झुंजीत बिबट्या ठार झाल्याची घटना जवळील घटना वाघबोडी तलाव जवळील संरक्षित वनात आज दुपारी घडली.

three people injured in leopard attack
नायगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी

सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात बिबट्याचा संचार शेतकऱ्यांसह रस्त्याने जाऱ्ये करणाऱ्यांसाठी धोकादायक ठरु लागला आहे.

leopard attack, leopard attack at Dewari in Gyanganga Sanctuary
बुलढाणा: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार; ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी येथील दुर्देवी घटना

ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा आज मृत्यू झाला.सुनिल निवृत्ती झिने ( ३८) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

Leopard Hunting Viral Video
दोन हरणांच्या लढाईत बिबट्याने मारली उडी! पण शिकार कोणाची झाली? व्हिडीओ पाहून डोकच धराल

शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याला अचानक दोन हरण दिसतात. पण तो एका हरणाचा पाठलाग करतो आणि त्यानंतर जे काही घडतं ते…

Leopard Attack video
भिंतीवरुन उडी घेत बिबट्याचा थेट लोकांनी भरलेल्या व्हॅनवर हल्ला, पिसाळलेल्या बिबट्याचा थरारक VIDEO व्हायरल

Leopard attack video: Viral Video: गावात बिबट्या शिरल्याने लोकांची पळापळ

संबंधित बातम्या