scorecardresearch

leopard killed deer viral video
गिअर बदलताच हरणाच्या कळपाने ठोकली धूम, बिबट्यानेही गुंगारा देणाऱ्या हरणाची केली शिकार, पाहा थरारक Video

बिबट्याला गुंगारा देऊन पसार होणाऱ्या हरणाच्या कळपातील एकाची मात्र शिकार झाली, पाहा थरारक व्हिडीओ….

wild boar attacked leopard viral video
Video: शिकाऱ्याचीच झाली शिकार! भर रस्त्यात रानडुक्करांनी चक्क बिबट्याला तुडव तुडव तुडवलं, थरारक दृष्य कॅमेरात कैद

एरव्ही रानडुक्करांची शिकार करणारा बिबट्या स्वत:च शिकार झाला, पाहा थरारक व्हिडीओ….

crocodile and leopard attack on deer viral video
मगरीच्या जबड्यातून कसाबसा निसटला अन् बाहेर पडताच बिबट्यानं मारली झेप, हरणाचं पुढं काय झालं? पाहा थरारक Video

मगरीच्या तावडीतून सुटल्यानंतर हरणावर बिबट्याने झेप घेतली, थरारक व्हिडीओ पाहाच..

leopard kills crocodile viral video instagram
Video : झाडीत लपलेल्या मगरीने ठोकली धूम, बिबट्यानेही थेट पाण्यात उडी मारून एका सेकंदात केली मगरीची शिकार

झाडीत लपलेली मगर पाण्यात पळाल्यावर बिबट्याने काय केलं? पाहा व्हिडीओ

leopard caught deer viral video on internet
दोघांची नजरेला नजर भिडली, बिबट्या कासवगतीनं आला, नंतर गिअर बदलला, पाहा हरणाच्या शिकारीचा थरारक Video

हरणाला बिबट्या शिकार कारायला आल्याचा अंदाज येताच बिबट्याने त्याचा रंग दाखवला.

कुक्कुटपालन केंद्रातील २०० कोंबड्या बिबट्याकडून फस्त? वन विभागाचा विश्वास बसेना

गेल्या काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यातीला काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे.

leopard
सांगली : उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला; प्रसंगावधान दाखवल्याने शेतकऱ्याचा जीव वाचला

रात्रीच्यावेळी असलेली बिबट्याची दहशत आता दिवसाढवळ्याही दिसत असून गावातील शेतकरी धास्तावले आहेत.

Woman injured in leopard attack aarey colony mumbai
मुंबईमधील आरेमध्ये बिबट्याचे हल्ले सुरूच; आदर्श नगरमधील हल्ल्यात महिला जखमी

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युनिट क्रमांक १५ येथे दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. यात या चिमुरडीचा मृत्यू झाला…

आरसीएफ थळ कंपनी परिसरात आढळला बिबटय़ा; वन विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

याबाबतची माहिती कंपनी प्रशासनाकडून वन विभागाला देण्यात आली. त्यांनी तात्काळ या परिसराची पहाणी केली.

leopard captured in mumbai s aarey colony
आरेतील पिंजऱ्यात अडकलेला दुसरा बिबट्या यापूर्वी दोन वेळा जेरबंद; येऊर आणि बिंबीसार नगर येथून घेण्यात आले होते ताब्यात

३० ऑक्टोबर रोजी पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या यापूर्वी दोन वेळा जेरबंद झाला होता.

संबंधित बातम्या