Solapur Leopard Attack : वेळापूरजवळ वाहनांची धडक बसून बिबट्याचा मृत्यू; जखमी अवस्थेत दोघांवर केला हल्ला प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार अपघातस्थळी तीन बिबटे रस्ता ओलांडत होते. त्यातील एका बिबट्याला वाहनाची धडक बसली. By लोकसत्ता टीमFebruary 5, 2025 14:42 IST
पिंपरी : निगडीत बिबट्याचा शिरकाव; अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद प्राधिकरण येथील संत कबीर उद्यान परिसरात सकाळी दोन बिबटे दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता. By लोकसत्ता टीमFebruary 2, 2025 13:43 IST
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट बिबट्याचे एवढेसे पिल्लू आईपासून दुरावले आणि एका पडक्या घरात त्याने आश्रय घेतला. त्याची नजर मात्र आईला शोधत होती, पण बाहेरची… By लोकसत्ता टीमUpdated: January 31, 2025 16:01 IST
सातारा : शिकारीचा सापळा लावणाऱ्या ऊसतोड मजुरांवर गुन्हा, सापळ्यात अडकलेल्या बिबट्याची शेतात धूम कासारशिरंबे (ता. कराड) येथे ऊसतोड मजुरांनी शिकार करण्याच्या उद्देशाने लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या अडकला. ही बाब लक्षात आल्यानंतर गावच्या पोलीस… By लोकसत्ता टीमJanuary 29, 2025 12:18 IST
फलटण परिसरात मृत बिबट्या आढळला, जिल्ह्यात महिनाभरातील चौथी घटना पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर फलटण तालुक्यातील निंभोरे हद्दीत गव्हाच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. By लोकसत्ता टीमJanuary 29, 2025 08:59 IST
बिबट्याच्या कातडीची तस्करी;आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत… आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींची किंमत असलेल्या बिबट्याच्या कातडीची तस्करी करतांना तीन आरोपींना अकोट तालुक्यातील जंगलातून पकडण्यात आले. By लोकसत्ता टीमJanuary 28, 2025 11:59 IST
नाशिक : देवळाली कॅम्पात बिबट्या मृतावस्थेत वनविभागाला याविषयी स्थानिकांकडून माहिती देण्यात आली. वनविभागाने जागेवर जाऊन पंचनामा केला. By लोकसत्ता टीमJanuary 24, 2025 21:20 IST
वाघांपाठोपाठ बिबट्यानाही “बर्ड फ्ल्यू”, प्राणिसंग्रहालय, बचाव केंद्रांना सतर्कतेचा इशारा “ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात असलेल्या दोन बिबट्यांना “एव्हीयन इन्फ्लुएन्झा” (एच५एन१) या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 24, 2025 13:32 IST
संशोधनातील वाघ शेतात शिरलेला बिबट्या, त्याने केलेले हल्ले या गोष्टींविषयी एकेकाळी कुतूहलाने जाणून घेणारा तरुण. पुढे जाऊन याच विषयात त्याला अधिक रस… By दिशा कातेJanuary 24, 2025 03:34 IST
अमरावती: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, महिनाभरातील चौथा बळी अमरावती- नागपूर महामार्गावर रहाटगाव नजीक वाहनाच्या धडकेत आज पहाटे बिबट्या ठार झाला. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा हा महिनाभरातील चौथा बळी आहे. By लोकसत्ता टीमJanuary 17, 2025 10:48 IST
छत्रपती संभाजीनगर : बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू Vaijapur Leopard Attack News : शेतकरी मच्छिंद्र काशिनाथ चव्हाण यांच्या गट न. १३३ मधील शेतात कापूस वेचणीचे काम सुरू होते. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2025 18:46 IST
Video : मादी बिबट्याने हरविलेले पिल्लू अलगद तोंडात धरून… बिबट्याचे पिल्लू खेळता खेळता आईपासून वेगळे झाले. थोड्या वेळाने आई दिसत नसल्याने ते कासाविस झाले. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2025 17:17 IST
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न
US Deported Indians: अमेरिकेनं परत पाठवलेल्या भारतीयांच्या व्यथा; तरुणी म्हणते, “मी तर लंडनला गेले होते, मेक्सिको बॉर्डरवर…”!
14 प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न
विकीचे हात सुन्न पडले, शूट दीड महिना थांबवलं…; ‘तो’ सीन शूट करताना नेमकं काय घडलं? ‘छावा’चे दिग्दर्शक म्हणाले…
Petrol Diesel Price : महाराष्ट्रात ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर एका क्लिकवर
US Deportation : अमेरिकेतून १०४ भारतीय नागरिक हद्दपार; विरोधी पक्षांच्या खासदारांपूर्वी कोलंबिया, ब्राझीलनेही घेतली होती आक्रमक भूमिका
IND vs ENG : “हा सांघिक खेळ आहे आणि तुम्हाला…’, गिलच्या शतकाच्या नादात बाद झालेल्या राहुलवर गावस्कर संतापले