Page 29 of बिबट्या News
वन विभागाने पोलिसांच्या मदतीने तारवालानगर ते मेरी परिसर पाच ते सहा वेळा पिंजून काढला.
बिबटय़ाची ही करुणकथा संपविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक प्रयोग राबविण्यात आला.
बिबटय़ाने रानडुकराची शिकार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर बिबटय़ाच्या अधिवासावर शिक्कामोर्तब झाले आहे
सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी पर्यायी जागा शोधत आहेत.
कर्नाळा अभयारण्याचे क्षेत्र राखीव असून या अभयारण्यात तब्बल पंधरा वर्षांनंतर बिबटय़ाचे दर्शन झालेले आहे.
विहिरीत पडलेल्या बिबटय़ास शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाचविण्यात कळवण वन विभागाला यश आले.
क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कारखान्यातील एका विभागात सकाळी साडेआठच्या सुमारास बिबटय़ाचे दर्शन झाले.
वैतरणा धरण परिसराच्या मागील बाजूला वावी हर्ष हा झाडाझुडपांनी व्यापलेला परिसर आहे.
वनसंवर्धन राखीव क्षेत्र जाहीर झाल्यानंतरही येथे हरणांसाठी सुविधा नाहीत.