Associate Sponsors
SBI

Page 3 of बिबट्या News

People caught the leopard in bihar shocking video goes viral on social media
अरे जरा तरी दया दाखवा रे! बिबट्याचे दोन्ही पाय पकडले, गळा दाबला अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

Viral video:बिहारमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये काही लोकांनी बिबट्याला अशा पद्धतीने पकडलं की पाहून तुम्हालाही संताप येईल.

black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…

राज्यातील पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, रत्नागिरी आणि आता भंडारा वनविभागातही काळ्या बिबट्याचा वावर दिसून आला आहे.

wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत

दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा फलक त्या प्राण्याच्या पिंजऱ्याजवळ लावला जातो. तसेच, आठवड्यातून एकदा कुटुंबासह त्या प्राण्याची नि:शुल्क पाहणी करता येते.

leopard trapped Surgana Taluka Avalpada,
आदिवासी महिलेच्या धैर्यामुळे मुलांची सुटका अन बिबट्या बंदिस्त

बिबट्या समोर असतानाही भीतीने गाळण उडण्याऐवजी आदिवासी महिलेने घरातील आपल्या तीनही मुलांना सुखरुपपणे बाहेर काढून घराचा दरवाजा बंद करुन बिबट्यास…

Kelzar, Leopard died Wardha, Leopard latest news,
वर्धा : प्रजननकाळच बिबट्यांच्या जीवावर उठतोय, जंगल सोडून रस्त्यावर येतात, आणि….

बोर अभयारण्य हे बिबट, वाघ तसेच अन्य वन्य प्राण्यांच्या समृद्ध हजेरीने ओळखले जाते. लगतच्या अनेक गावांमध्ये मानव व प्राण्यांच्या संघर्षाच्या…

leopard stuck in a tree in Rajapur, Rajapur leopard, Ratnagiri,
रत्नागिरी : राजापुरात झाडावर अडकलेल्या बिबट्याला सोडविण्यास वन विभागाला यश

तालुक्यातील भालावली भंडारवाडा येथे झाडावर जमिनीपासून सुमारे वीस ते पंचवीस फुट अंतरावर चक्क बिबट्या अडकून पडल्याची घटना घडली.

Two leopards at transit treatment center found to be infected with Avian Influenza H5N1 virus
बिबट्याच्या मृत्यूमागे घातपात, वन अधिकाऱ्यांचा संशय

शहराजवळील म्हसरुळ शिवारातील एका विहिरीत शरीराभोवती तारेच्या सहाय्याने वजनदार लोखंडी वस्तू बांधलेल्या स्थितीत बिबट्याचा मृतदेह आढळून आला.

in nagpur leopard attacks reached double figures in last five years death rate increasing
सावधान ! बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ

वाघाच्या हल्ल्यांनी केव्हाच दुहेरी आकडेवारी गाठली होती. मात्र, गेल्या पाच वर्षात बिबट्याचे हल्ले देखील दुहेरी आकडेवारीपर्यंत पोहोचले आहेत.

Leopard killed in territorial fight in surgana forest area
सुरगाण्यात दोन बिबट्यांच्या वर्चस्ववाद लढाईत एकाचा मृत्यू

नाशिक पूर्वचे उपवनसंरक्षक कृष्णा भंवर, सहायक उपवनसंरक्षक उमेश वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.