Page 8 of बिबट्या News
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता या व्हिडीओत तरुण चक्क बिबट्यासमोर उभं राहून सेल्फी काढताना दिसतोय.
घरामागच्या अंगणात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोनदा हुलकावणी दिली. अखेर विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन झाले आहे. वनविभागाकडून बिबट्याच्या शोधासाठी कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.
वसई किल्ल्याच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने खळबळ उडाली आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शनिवारी शिक्कामोर्तब झाले. परिसरातील एका शेतात आढळून आलेल्या बिबिट्याच्या नवजात बछड्याला वनविभाग आणि…
मखमलाबादजवळील वडजाईमाता नगरात बिबट्याच्या मुक्त संचाराची घटना ताजी असतानाच सावरकरनगरच्या गोदा काठावरील आसारामबापू आश्रम परिसरात बिबट्या दिसला.
कराड तालुक्यातील मौजे हिंगनोळे येथे उसाच्या शेतात तोड सुरू असताना सापडलेल्या दोन बिबट्याच्या पिल्लांची त्यांच्या आईबरोबर पुन्हा भेट घडवण्यात आली.
खरांगण भागात शुक्रवारी रात्री बिबट्याने गाव परिसरातील एका श्वानाला फरफटत नेत गावाबाहेर शिकार केली आहे.
देवळाली कॅम्प येथील जुन्या स्टेशन वाडीजवळ असलेल्या पगारे चाळीलगत नाल्यात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.
गोंधळीपाडा येथील शेतकरी बाळाराम अंदाडे यांच्या पाळीव श्वानाची परिसरातील जंगलात बुधवारी शिकार झाल्याचे ग्रामस्थांना आढळून आले.
बिबट्याच्या कुणबाने चक्क एका आयुध निर्माणी अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाची भिंत ओलांडून तेथेच तळ ठोकला. काही वेळ थांबल्यानंतर पुन्हा भिंत ओलांडून…
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात आधीपासून दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. आता आणखी एक पिंजरा लावला जात असल्याचे वन विभागाने…