Page 3 of पत्र News
विदर्भाची ‘अणे’वारी’ हे संपादकीय (८ डिसेंबर) इतिहासाचा विपर्यास करणारे आहे
स्वतंत्र विदर्भाची जोरदारपणे चर्चा चालू असताना मराठवाडय़ाच्या मागासलेपणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे
प्रत्येक व्यक्तीने अशा प्रतिगामी विचारांच्या नेत्याला वेळीच आवर घालून त्यांना योग्य तो धडा शिकवायला हवा.
या विधानामुळे पंकजा मुंडे यांची स्थानिक लोकांची दोन-चार मते वाढतील.
‘सुसह्य़तेआधीचा स्मार्टनेस’ हा अग्रलेख (३ डिसेंबर) मोठय़ा शहरात पाणी साठून येणाऱ्या संकटांचे निदान करणारा आहे
‘सरकारी विसराळूपणा’ हा अन्वयार्थ (३० नोव्हेंबर) वाचला. सरकार जे विसरले ते कदाचित जाणूनबुजून असू शकेल.
‘निर्मळ आभास निराभास..’ हे शनिवारचे संपादकीय (१४ नोव्हें.)
२५ ऑक्टोबरच्या पुरवणीमध्ये ‘बलबीर टिक्की’ या नावाची कथा विज्ञानकथा म्हणून छापली आहे.
आता या विचारधारेची ती नेसूची निकड झाल्यासारखे सर्वत्र वातावरण निर्माण करण्यात येत आहे.