Page 4 of संपादकांना पत्र News

राजने सारासार विचार करावा

‘गडकरी यांच्या आधी मुंडेंची राज-भेट’ ही बातमी (६ मार्च ) वाचली. राज यांनी गेल्या पाच-सहा वर्षांत नेमके काय कमावले आणि…

भाजपचे ‘गड’ मनसेने का राखावेत?

राज ठाकरे व नितीन गडकरी यांच्या भेटीने अनेक गंभीर राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत. जर मनसेने लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे…

कॉँग्रेसचे शाब्दिक बुलडोझर!

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कॉँग्रेसच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला चिरडून टाकू, असे वक्तव्य केले.

जास्त दुर्दैवी दाभोलकर की पंडय़ा कुटुंबीय ?

काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्याचा तपास सुरू आहे. तपासातील संथ प्रगतीबद्दल विरोधी पक्ष सरकारवर तोंडसुख…

माध्यमस्वातंत्र्य.. कुडमुडेच?

‘माध्यमस्वातंत्र्याचा ‘अर्थ’ ’ या शनिवारच्या संपादकीयात (१५ फेब्रुवारी )भारतातील माध्यमस्वातंत्र्याच्या अवस्थेवर नेमके भाष्य करताना ‘अळीमिळी गुपचिळी स्वरूपाची घातक धनधार्जणि संस्कृती…

परदेशी साहेब, तुमचे चुकलेच!

‘अजितदादांच्या दबावामुळे श्रीकर परदेशींची बदली’ ही बातमी (८ फेब्रुवारी) वाचली. िपपरी चिंचवड महापालिकेचे कर्तव्यनिष्ठ आयुक्त ‘अखेर’ राजकीय दबावाचे बळी ठरले.…

‘होऊ दे कर्ज..’ बुडू दे राज्य?

‘होऊ दे खर्च.. निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळाकडून निर्णयांची बरसात’ ही बातमी (६ फेब्रु.) वाचली. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अशा सवंग आणि लोकप्रिय घोषणा…