लाइफस्टाइल न्यूज

लोकसत्ताच्या लाइफस्टाइल न्यूज या सेक्शनमध्ये मानवी जीवनशैलीशी निगडीत बातम्या वाचायला मिळतात. आरोग्य, फॅशन, ब्युटी, करिअर, रेसिपी असे काही विषय यामध्ये कव्हर होतात. या सेक्शनमध्ये महिलाच्या लाइफस्टाइलशी संबंधित बातम्या देखील उपलब्ध आहेत. लाइफस्टाइल सेक्शनमध्ये असलेल्या माहितीचा वापर दैनंदिन आयुष्यामध्ये करता येऊ शकतो. याशिवाय यामध्ये विविध आजार, त्यांची लक्षणे आणि त्यावरील उपचार अशी माहिती या सेक्शनच्या आरोग्य (Health) या सब-सेक्शनमध्ये वाचायला मिळतील. वाचकांच्या आवडीनुसार या सेक्शनमध्ये अनेक बदल देखील करण्यात आले आहेत. Read More
which fruits pack the most nutritional punch
9 Photos
ॲव्होकॅडो ते केळी… कोणती फळं सर्वात जास्त पोषण देतात? जाणून घ्या

List Of Top Fruits For Various Nutrients : व्होकॅडो सर्वात चरबीयुक्त फळ, साखरेसाठी खजूर, प्रथिनेसाठी पेरू, फायबरसाठी रास्पबेरी आणि अँटिऑक्सिडंट्ससाठी…

How Eating Oranges Daily Can Boost Your Health
संत्री आहे हिवाळ्यातील सुपरफूड! रोज ‘या’ वेळी एक संत्रे खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे

हिवाळ्यात संत्री खाणे विशेषतः फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, जे हिवाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

jaswand flower will grow faster homemade khat of banana peel and lemon gardening tips
Jaswand Flower Tips: जास्वंदीला येतील भरपूर कळ्या, केळीच्या सालीबरोबर मिसळा ही गोष्ट, पैसे वाचवणारा VIDEO एकदा पाहाच

Hibiscus flower Tips: या उपायामुळे झाडाचा/रोपाचा किडीपासूनदेखील बचाव होईल

What Is The Best Time To Eat Spicy Food? Here's What You Need To Know Is Spicy Food Healthy?
मसालेदार अन्न खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या; अन्यथा होतील गंभीर परिणाम

आजकाल मसालेदार पदार्थ खाण्याची क्रेझ लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच वाढली आहे. पण, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे तुमच्या आरोग्यासाठी…

Surya Gcoahr 2024
9 Photos
३६५ दिवसांनंतर सूर्याच्या धनु राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार संपत्तीचे सुख

Surya Gcoahr 2024: पंचांगानुसार सूर्य १५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून १९ मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार असून तो १४…

Tips To Make Perfect Makki Roti
मक्याची भाकरी बनवताना तुटतेय? मग ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा टम्म फुगलेली लुसलुशीत भाकरी

Tips To Make Perfect Makki Roti: मक्याची भाकरी चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी बनवायला तितकीच कठीण आहे.

Mosquitoes are growing in the house
9 Photos
केळीच्या सालीचा ‘या’ उपायाने डासांचा होईल नायनाट

Banana hack for mosquito: आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत, जो घरातील डासांना घालवण्यासाठी खूप उपयुक्त…

how to remove worm form cabbage
कोबीच्या भाजीतील सूक्ष्म किडे काढण्यासाठी ‘या’ तीन सोप्या टिप्स करतील मदत

Cabbage Worm: कोबीतील किड आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मात्र, ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

Natural Home Remedies for Open Pores does applying ice on face cure open pores know from skin experts
Ice For Open Pores: चेहऱ्यावर बर्फ लावल्याने ओपन पोर्स बरे होतात का? त्वचा तज्ञांनी दिलेली माहिती एकदा वाचाच

Skincare: ओपन पोर्स हे विशेषतः नाक, कपाळ, डोळ्यांखाली, गालांवर किंवा हनुवटीवर दिसतात. या चेहऱ्यावरील ओपन पोर्सवर जर आपण मेकअप किंवा…

day, international men's day 2024 theme and significance
International Men’s Day 2024: …म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’; जाणून घ्या इतिहास अन् यंदाची थीम

चला जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम.

संबंधित बातम्या