लाइफस्टाइल न्यूज News
लोकसत्ताच्या लाइफस्टाइल न्यूज या सेक्शनमध्ये मानवी जीवनशैलीशी निगडीत बातम्या वाचायला मिळतात. आरोग्य, फॅशन, ब्युटी, करिअर, रेसिपी असे काही विषय यामध्ये कव्हर होतात. या सेक्शनमध्ये महिलाच्या लाइफस्टाइलशी संबंधित बातम्या देखील उपलब्ध आहेत. लाइफस्टाइल सेक्शनमध्ये असलेल्या माहितीचा वापर दैनंदिन आयुष्यामध्ये करता येऊ शकतो. याशिवाय यामध्ये विविध आजार, त्यांची लक्षणे आणि त्यावरील उपचार अशी माहिती या सेक्शनच्या आरोग्य (Health) या सब-सेक्शनमध्ये वाचायला मिळतील. वाचकांच्या आवडीनुसार या सेक्शनमध्ये अनेक बदल देखील करण्यात आले आहेत. Read More