Page 299 of लाइफस्टाइल न्यूज News

मोबाईल आणि कॅन्सरचा संबंध नाही

मोबाईल फोनचा वापर आणि मेंदूच्या कॅन्सरचा संबंध नाही, असे इंग्लंडच्या इन्स्टीट्यूट ऑफ कॅन्सरने केलेल्या परीक्षणातून आढळले आहे.

वनऔषधी स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी

अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.

गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचे त्वरित पुष्टी करणारे तंत्र विकसीत

गर्भाशयाचा कर्करोग बळावण्यापूर्वी त्याचे निदान करणारे नवे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसीत केले आहे. सध्या गर्भाशयाचा कर्करोग झाल्याची पुष्टी करणारी तंत्र नव्हते.