Page 310 of लाइफस्टाइल न्यूज News

सुक्यामेव्याची महती!

लहान मुले अशक्त असल्यास त्यांना दररोज सुक्यामेव्याचे मिश्रण खायला दिल्याने फायदा होतो.

दालचिनी रक्तातील साखरेवर गुणकारक

स्वयंपाकघरात मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरला जाणारा दालचिनी टाईप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करू शकते,

लठ्ठपणा जनुकांशीही निगडित

सर्वानाच चरबी वाढल्याने लठ्ठपणा येण्याची भीती वाटते त्यासाठी डाएटिंग वगैरे अनेक उपायही केले जातात पण लठ्ठपणा हा जनुकांशीही निगडित असतो.

‘चॉकलेट मेल्टडाऊन’; २०२० साली ‘कोको’चे उत्पादन संपुष्टात

चॉकलेट प्रेमींनो सावधान! हो येत्या सात वर्षात चॉकलेटच्या निर्मितीसाठी वापरला जाणारा महत्वपूर्ण कोकोचे उत्पादन संपुष्टात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे