Page 311 of लाइफस्टाइल न्यूज News


प्रतिक्षा केल्याने माणसाच्या प्रवृत्तीमधील सहनशीलतेमध्ये वाढ होते. तसेच याचा चांगले आर्थिक निर्णय घेण्यातही मदत होत असल्याची माहिती अभ्यासातून समोर आली…


कार्यालयीन कामाची वेळ ८ तासांची असेल आणि त्याहीपेक्षा जास्त तास काम करणा-यांना हृदयरोगाचा सर्वात जास्त धोका आहे.

मोबाईल फोनचा वापर आणि मेंदूच्या कॅन्सरचा संबंध नाही, असे इंग्लंडच्या इन्स्टीट्यूट ऑफ कॅन्सरने केलेल्या परीक्षणातून आढळले आहे.

नियमित सनबाथ घेणाऱ्या महिलांच्या आयुर्मानात वाढ होऊन त्या इतरांपेक्षा अधिक जगत असल्याचे एका अभ्यासाद्वारे पुढे आले आहे.

एड्सवर उपाय म्हणून शोधण्यात आलेली एक लस एचआयव्हीला पूर्णत: नष्ट करण्यात यशस्वी ठरली आहे.

अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
सध्याच्या जगामध्ये सोशल मिडीयाच्या फायदा-तोट्याविषयी खूप चर्चा होत आहे.

फळ आणि भाज्या जास्त प्रमाणात खाण्याने मूत्राशयातील कर्करोगाचा धोका कमी होतो.

पुरुष अधिक कार्यत्तपर की महिला यामध्ये नेहमीच कित्येकजणांमध्ये वाद होत असतो.

केक, शीतपेय किंवा इतर गोड पदार्थ तुम्हाला खूप आवडत असले, तरी ते खाणे कमी करा.