After 13 Months Worlds Smallest Baby Home gst 97
जगातील सर्वात लहान बाळ पाहिलंत का?; १३ महिन्यांच्या उपचारानंतर आलंय घरी

जन्मावेळी तिचं वजन फक्त २१२ ग्रॅम होतं. तुलना करायला गेलं तर हे एका सफरचंदाच्या वजनाइतकंच होतं.

trell
ट्रेलद्वारे ‘बिग बॅश’ सेलची घोषणा; ग्राहकांना मिळणार ७०% पर्यंत सवलत

३१ ऑगस्टपर्यंत चालणा-या या सेलमध्ये वॉव, लॅक्मे, प्लम, एम कॅफिन, गार्निअर, लॉरिअल, ममा अर्थ, मेबिलाइन, बॉम्बे शेविंग कंपनी आणि इतर…

MG Motor launches new 7 seater variant Gloster
एमजी मोटर इंडियाची ७ सीटर एमजी ग्लोस्टर सॅव्ही लॉंंच

एमजी मोटर इंडियाने आज ग्लोस्टर सॅव्हीची सेव्हन-सीट व्हर्जन लॉंच केली आहे. यात आयस्मार्ट टेक्नोलॉजी, ६४ कलर अँबिएंट लायिटंग, थ्री झोन…

Reliance Jio new 5 No Daily Data Limit prepaid plans gst 97
Jio युझर्सना आता ‘डेली डेटा लिमिट’ची चिंता नाही! ‘हे’ आहेत ५ जबरदस्त प्लॅन्स

Jio चे हे ‘नो डेली डेटा लिमिट’ प्रीपेड प्लॅन्स १२७ रुपयांपासून सुरू होतील आणि २, ३९७ रुपयांपर्यंत उपलब्ध असतील.

Neeraj Chopras favorite dish churma
नीरज चोप्राला प्रिय असणारा चुरमा कसा बनवतात? पाहा संजीव कपूर यांची रेसिपी

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवत इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राच्या आईने त्याला चुरमा हा पदार्थ खूप आवडतो असं सांगितलं आहे.

wedding photographer falls into swimming pool Video viral gst 97
नवरा नवरीचा फोटो काढता काढता फोटोग्राफर थेट स्विमिंग पूलमध्ये! व्हिडीओ तुफान व्हायरल

लग्नसमारंभातील सगळे सुंदर क्षण टिपण्याच्या प्रयत्नात गुंग असलेल्या फोटोग्राफर्सच्या वाट्याला काही वेळा असे गंमतीदार प्रसंगही येऊ शकतात.

श्रावण महिन्यात उपवास सोडण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा समावेश!

श्रावणात संध्याकाळी जेव्हा उपवास सोडला जातो. तेव्हा काहींना पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, निद्रानाश, सुस्ती आणि थकवा अशा अनेक समस्यांना सामोरे…

now-download-covid19-vaccination-certificate-on-whatsapp-gst-97
WhatsApp वर असं डाऊनलोड करा करोना लसीकरण प्रमाणपत्र

भारत सरकारने यासंदर्भात WhatsApp बरोबर भागीदारी केली आहे. त्यामुळे, नागरिकांना हे करोना लस प्रमाणपत्र मिळवणं आणखी सोपं होणार आहे.

do-you-fast-shravan-know-these-things-first-gst-97
श्रावणात उपवास करताय का?; मग आधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

आपण सामान्यतः उपवासासाठी जे पदार्थ खातो ते खरंतर पित्त वाढवणारे किंवा पचायला जड असतात. त्यामुळे उलट त्रास होऊ शकतो. मग…

99 year old model for beauty products know amazing story gst 97
९९ वर्षांची मॉडल आणि ती सुद्धा ‘ब्यूटी प्रोडक्टसाठी’; जाणून घ्या ‘या’ तरुण आजींची गोष्ट

कॅलिफोर्नियास्थित हेलेन सायमन यांनी अलीकडेच आपल्या नातीच्या ‘साई ब्यूटी’ या ब्युटी ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे.

संबंधित बातम्या