Page 421 of लाइफस्टाइल News

जेव्हा तुमचा थायरॉईड असंतुलित होतो, तेव्हा केस गळणे देखील सुरू होते.

अन्नपदार्थांमध्ये विशिष्ट घटक असतात ज्याच्या सेवनाने तुम्हाला उत्साही वाटू शकते.

डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे चेहऱ्याचं सौंदर्य खराब करता. यामुळे आपण आजारी असल्यासारखे दिसतो. आपल्या चेहऱ्यावरील चमक आपण गमावून बसतो. म्हणूनच…

डोळ्यांच्या पिशव्यांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी नारळाचे तेल वापरा.

तुम्हालाही मिल्क केक ही मिठाई आवडत असेल तर तुम्ही देखील या दसरा सणांनिमित्त घरी बनवू शकता.

व्हॉट्सअॅप स्नॅपचॅट, इन्स्टाग्रामवर स्टीकर डाऊनलोड करून आपल्या नातेवाईकांना, मित्रांना दसरा २०२१ शुभेच्छा द्या.

दातांच्या देखभालीकडे फार कमी लक्ष दिले जाते, ज्यामुळे दात किडण्याची समस्या उद्भवते.

बहुतांश लोकं दही आणि ताक हे एकच गोष्ट समजण्याची चूक करतात.

ताकात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम असते. ज्यामुळे तुमचे दात मजबूत होतात.

धार्मिक मान्यतेनुसार घरात नवरात्रीमध्ये दुर्गा अष्टमी आणि महानवमीला हवन केल्याने शुभता वाढते.

उपवासाचे डोसे बनवण्यासाठी आपण प्रामुख्याने उपवासात खाल्ली जाणारी भगर आणि साबुदाणा वापरू शकता.

महागौरी पूजेच्या दिवशी म्हणजे अष्टमीला कन्या पूजा करणे.