Page 4 of लिओनेल मेस्सी News
तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसीने विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात जेतेपदाचं स्वप्न पूर्ण केलं
या शतकातील महान फुटबॉलपटू कोण आहे? लिओनेल मेस्सीने या वादाला पूर्णविराम दिला आहे. या शर्यतीत ख्रिस्तियानो रोनाल्डो खूप मागे राहिला…
सोमवारी काँग्रेसच्या खासदाराने मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाल्याचा दावा केला होता.
भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग त्याच्या मजेशीर पोस्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. तशीच काहीशी पोस्ट सध्या त्याने केली आहे आणि ती…
लिओनेल मेस्सी ख्रिस्तीयानो रोनाल्डोला टक्कर देण्याच्या तयारीत आहे, कारण वाचून धक्का बसेल.
फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधीचा एक भन्नाट व्हिडीओ आनंद महिंद्रांनी शेअर केलाय.
मेसीशिवायही अनेकांनी हे जेतेपद मिळवून देण्यातून निर्णायक भूमिका पार पाडली, त्याचा घेतलेला हा आढावा…
मेसी अर्जेटिनाचा होण्याआधी जगाचा होता. आता तो अर्जेटिनाच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीकही ठरला..
विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार झाले असले, तरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप देण्याचा माझा विचार नाही.
फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण… पेले, दिएगो मॅराडोना, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी की अन्य कुणी?
एका काँग्रेस खासदाराने मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाल्याचं वक्तव्य केलं. यानंतर ते जोरादर ट्रोल होत आहेत.
अर्जेंटिनाने जगज्जेतेपद जिंकल्यानंतर अनुपम खेर यांचं ट्वीट चर्चेत, अनोखी इच्छा व्यक्त करत दर्शवलं मेस्सीवरचं प्रेम