Page 3 of मद्य News
मालवणी येथे २०१५ मध्ये घडलेल्या दारूकांडाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या चार आरोपींना सत्र न्यायालयाने बुधवारी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
भोसलेवाडी येथील जुन्या गावठाणालगत बांधकाम केलेल्या खोल्यांमध्ये छत्तीसगढ राज्यातील कामगार वास्तव्यास आहेत.
ठाणे जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार, दोन्ही मतदारसंघात मतदानाच्या ४८ तासांच्या आधी आणि मतदान संपेपर्यंत संपूर्ण दिवस मद्यविक्री बंदी आदेश…
मद्यविक्रीचा बंदीचा आदेश मतदान काळ आणि मतदारसंघापुरता मर्यादित असल्याचे उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
कोथरूडमधील ढाब्यावर बेकायदा दारू विक्रीचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना न घेता दारू विक्री…
टिळकनगर पोलीस आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोन ठिकाणी छापेमारी करून ३०० लिटरहून अधिक साठ्याची हातभट्टीची नवसागरयुक्त आणि विदेशी मद्य जप्त…
हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या महागाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत उपअभियंत्याने निवडणूक कर्तव्यावर असताना मद्य प्राशन करून गोंधळ घातला.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील जी. के. वाईन्स या मद्य विक्री दुकानातील महागड्या मद्याच्या बाटल्या चोरून बाहेर मध्यस्थांच्या मार्फत ढाब्यांना विकून…
गोव्यातून मद्य तस्करी करुन पुरवठा करणारा शहरातील हस्तकास अटक करण्यात आली असून आतापर्यंत ६६ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत करण्यात आला…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या चर्चात्मक कार्यक्रमात ‘दारू’चा विषय छेडताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल व…
भ्रष्टाचार नव्हे, पण कारवाईची ही पद्धत भारतीयांना नवी आहे…
दिल्लीहून मुंबईत महागड्या विदेशी मद्यांची तस्करी करणाऱ्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले. या तस्कराच्या मोटारीतून आणि घरातून…