समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची घटना ताजी असतानाच यवतमाळ जिल्ह्यात आणखी एका खासगी ट्रॅव्हल्सचा होणारा अपघात प्रवाशांच्या सतर्कतेने टळला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआंदोलनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी माजी मंत्री देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले.