फुले-शाहू-आंबेडकर यांची नावे घेत पुरोगामीत्वाचे ढोल बडवणाऱ्या नेत्यांनी या समाजसुधारकांचे विचार सर्वसामान्यांत पोहोचवण्यासाठी मात्र काहीच प्रयत्न केलेले नाहीत.
‘खेडय़ांवर १९९० नंतर जागतिकीकरणाचे तीव्र परिणाम झाले आहेत. माझ्या ‘बारोमास’ सारख्या कादंबऱ्यांतील खेडे जागतिकीकरणानंतरचे असल्यामुळे माझ्या साहित्याला ग्रामीण साहित्य म्हणावेसे…