Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात

गुरूवारी शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा झाला नाही. तर बुधवारची रात्रही नागरिकांना विजेविना काढावी लागली. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडते…

karnad bridge collapes
मुंबई: लोकल प्रवाशांचे आज ‘मेगाब्लॉक’मुळे हाल; कर्नाक उड्डाणपूल पाडकाम सुरू

मध्य रेल्वेवर सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा आणि मेल-एक्स्प्रेस कोचिंग यार्डवर २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार

ऊर्जामंत्र्यांकडून भारनियमनाची घोषणा, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राज्यात केवळ आणि केवळ…”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारनियमानावरून राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर हल्ला चढवला.

“सगळी सोंगं घेता येतात, पैशाचं नाही, वीज चोरी होत असलेल्या भागात…”, ऊर्जामंत्र्यांचं मोठं वक्तव्य

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाचा उल्लेख करत राज्यात आगामी काळात होणाऱ्या भारनियमनाबाबत मोठं विधान केलं.

राज्यावर वीजेच्या उपलब्धतेचे संकट, आज तातडीची मंत्रीमंडळ बैठक, ‘हा’ निर्णय होणार…

गुरुवारी मंत्रीमंडळ बैठक झाली असतांना २४ तासात दुसरी मत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

दक्षिण मुंबईवर पहाटेचे वीजसंकट

उपनगरांतल्या मुंबईकरासाठी दक्षिण मुंबईत घर म्हणजे चनीची परमावधी मानली जाते. मात्र सध्या उपनगरीय रहिवासी सुशेगात आणि दक्षिण मुंबईतील रहिवासी त्रासात,…

संबंधित बातम्या