लोडशेडिंग News
गुरूवारी शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा झाला नाही. तर बुधवारची रात्रही नागरिकांना विजेविना काढावी लागली. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडते…
मध्य रेल्वेवर सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा आणि मेल-एक्स्प्रेस कोचिंग यार्डवर २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारनियमानावरून राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर हल्ला चढवला.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाचा उल्लेख करत राज्यात आगामी काळात होणाऱ्या भारनियमनाबाबत मोठं विधान केलं.
गुरुवारी मंत्रीमंडळ बैठक झाली असतांना २४ तासात दुसरी मत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
पुढील आठवडय़ातही पाऊस पडेल, या हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजावर महावितरणने भिस्त ठेवली आहे.
भार वाढला तरी वीज पुरवठा खंडीत होणार नाही, अशी व्यवस्था उभी करा ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.
वीज वाहिनी खंडित झाल्याने बदलापूर शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित झाला.
आ. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
उपनगरांतल्या मुंबईकरासाठी दक्षिण मुंबईत घर म्हणजे चनीची परमावधी मानली जाते. मात्र सध्या उपनगरीय रहिवासी सुशेगात आणि दक्षिण मुंबईतील रहिवासी त्रासात,…
राज्यामधील वीज तुटवडय़ामुळे दहा दिवसांपूर्वी ठाणेकरांवर अचानक भारनियमन लादण्यात आले.
डोंबिवली परिसरात महावितरणने मंगळवारपासून विभागवार दीड तासांचे वीज भारनियमन सुरू केले आहे.