Page 3 of लोडशेडिंग News
देशभरातील विजेच्या वारंवारितेबाबत निर्माण झालेल्या समस्येमुळे राज्यात ऐन विधानसभा निवडणुकांच्या कालावधीमध्ये काही ग्राहकांना वीजकपातीचा झटका बसतो आहे.
राज्यात ‘सप्टेंबर हीट’च्या झळांचे चटके बसण्यास सुरुवात होत असतानाच पारेषण वाहिन्यांमधील बिघाडाचे निमित्त होऊन राज्यात शनिवारी तीन ते चार तासांचे…
सणासुदीला, विशेषत: दिवाळीत भारनियमन बंद करता, मग दहावी-बारावीच्या परीक्षांदरम्यान का करीत नाही, असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी महावितरणाला…
खासगी कंपन्यांकडून वीजपुरवठा कमी झाल्याने राज्यात वीजटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, सुमारे तीन हजार मेगावॉट विजेची कमतरता शनिवारी जाणवत होती.
शहरात दिवसातून दोन आणि रात्री एक वेळ भारनियमन होत असल्याने व्यापाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असून भारनियमन तत्काळ बंद…
राज्य सरकार निर्मितीच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करीत नसल्यामुळे राज्यात विजेची टंचाई निर्माण होऊन भारनियमन केले जात आहे, असा आरोप भारतीय…
शहरात महावितरणच्या वतीने सुरू असलेल्या अन्यायकारक भारनियमनामुळे शहरातील व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आल्याने शहर हे कायमस्वरूपी भारनियमनमुक्त करावे
तालुक्याच्या ग्रामीण भागातील भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे नाशिकरोड येथील वीज भवनावर मोर्चा काढण्यात आला.
मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने उरण शहरात खरेदीसाठी झुंबड उडाली असून बाजारपेठाही पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठी सजल्या असताना उरण तालुक्यात भारनियमन नाही,
राज्यात वीजचोरीमुळे भारनियमन सहन करत असलेल्या भागातील लोकांनाही अखंड वीजपुरवठा करावा, त्यांची भारनियमनातून सुटका करावी, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…
महावितरण कंपनीच्या मनमानी भारनियमनामुळे संतापलेल्या नागरिकांनी यवतमाळातील तलाव फैलातील वीज उपकेंद्रातील साहित्यांची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.
पावसाने ओढ दिल्याने उन्हाची काहिली वाढत असताना राज्यातील वीजपुरवठय़ाचा गोंधळ पुन्हा सुरू झाला आहे. वीजप्रकल्प बंद पडत असताना बाजारपेठेतून वीज…