Page 10 of लोन News
जिल्हा सहकारी बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी बिगरशेतीसह शेतीकर्जाच्या थकबाकीदारांकडेही आता मोर्चा वळविला आहे.
सगळीकडून आíथक कोंडी झालेल्या लातूर महापालिकेवर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या थकीत पगारी देण्यासाठी बँकेकडून कर्ज काढण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन…
बालवाडीपासून ते थेट वैद्यकीय अन् अभियांत्रिकीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणारी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था
विनातारण व नियमबाहय़ कर्ज दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन अध्यक्ष आमदार अमरसिंह पंडित व सुभाष सारडा यांच्यासह ४ संचालकांच्या जामीनअर्जावर…
जिल्हा बँक कर्ज प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन विद्यमान आमदारांसह डझनभर नेत्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकेचे मोठे ‘लाभार्थी’ समोर आले. बँकेच्या…
मल्लाबाई वल्याळ दंत महाविद्यालयाने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा एकही हप्ता थकीत नाही. चालू कर्ज खाते असतानाही गुन्हा दाखल करून आपणास…
पतधोरणातून रिझव्र्ह बँकेद्वारे व्याजदर वाढ होवो अथवा न होवो तुमच्याआमच्या घर, वाहनांवरील कर्ज अधिक महाग होण्याचा क्षण समीप येऊन ठेपला…
बँका व वित्तसंस्थांची थकीत कर्जे हा सर्व संबंधितांच्या चिंतेचा विषय आहे. अर्थमंत्री व अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी हे या संस्थाना वारंवार…
जागतिक आर्थिक मंदीचे होणारे दूरगामी परिणाम, देशात वाढलेली महागाई आणि विविध प्रकारचे वाढलेले कर, परिणामी बांधकाम सहित्यात झालेल्या दरवाढीमुळे व्याजाने…
चलन घसरणीनंतर रिझव्र्ह बँकेने नुकत्याच केलेल्या उपाययोजनांमुळे रोकड टंचाई भासत असली तरी कर्जासाठी मागणी नसल्याने नजीकच्या दिवसांत व्याजदर न वाढविण्याचा…
पीककर्ज वाटप करताना राष्ट्रीयीकृत बँकेकडून जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आíथक लूट होत असल्याची तक्रार स्वाभिमानी…
एकीकडे चालू खात्यातील तूट सुधारत असल्याचे दिसत असले तरी देशावरील विदेशी कर्जदायित्वाची बिघडत असलेली स्थिती धोक्याची घंटा असल्याचे रिझव्र्ह बँकेने…