कर्ज तूर्त महाग न करण्याचा बँकांकडून दिलासा

चलन घसरणीनंतर रिझव्‍‌र्ह बँकेने नुकत्याच केलेल्या उपाययोजनांमुळे रोकड टंचाई भासत असली तरी कर्जासाठी मागणी नसल्याने नजीकच्या दिवसांत व्याजदर न वाढविण्याचा…

पीककर्जासाठी बँकांकडून पिळवणूक

पीककर्ज वाटप करताना राष्ट्रीयीकृत बँकेकडून जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आíथक लूट होत असल्याची तक्रार स्वाभिमानी…

परकीय कर्जभार

एकीकडे चालू खात्यातील तूट सुधारत असल्याचे दिसत असले तरी देशावरील विदेशी कर्जदायित्वाची बिघडत असलेली स्थिती धोक्याची घंटा असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने…

शिक्षणावरील वाढत्या खर्चाने कर्जाच्या मागणीत वाढ

वाढत्या महागाईबरोबरच शिक्षणावरील खर्चही गेल्या दोन ते तीन वर्षांत तब्बल पाचपट वाढला असून मध्यम तसेच अल्प उत्पन्न गटाकडूनही दुहेरी आकडय़ातील…

थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांचा नकार

केंद्र सरकारने शेतक ऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शेतक ऱ्यांना जुन्या कर्जाची परतफेड केल्याशिवाय नवे कर्ज मिळणार नसल्याचे सहकारी बँक…

शून्य टक्के कर्जाच्या बोगस जाहिरातीद्वारे फसवणूक करणारा गजाआड

शून्य टक्क्याने कर्ज देण्याची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये देऊन लुटणाऱ्या तरुणाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. आकाश चॅटर्जी असे या तरुणाचे नाव…

कर्जाच्या बोगस जाहिरातीद्वारे फसवणूक करणारा गजाआड

शून्य टक्क्याने कर्ज देण्याची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये देऊन लुटणाऱ्या तरुणाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. आकाश चॅटर्जी असे या तरुणाचे नाव…

..अन्यथा बडय़ा कर्जदारांविरोधात आंदोलन

बडय़ा कर्जदारांची वसुलीसंदर्भात गय करू नये तसेच वसुलीव्दारे रिझव्‍‌र्ह बँकेचे र्निबध लवकर काढले जातील याकडे लक्ष द्यावे, अन्यथा संचालक मंडळ…

दुष्काळी बुलढाणा जिल्ह्य़ाला शेतकरी आत्महत्यांचा विळखा

अवर्षण, नापिकी व कर्जाचा डोंगर यामुळे बुलढाणा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये कमालीची वाढ होत आहे. नव्या वर्षांतील पहिल्या चार महिन्यात जिल्ह्य़ातील…

जिल्हा बँक माजी अध्यक्षांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

संचालकपदाच्या अधिकाराचा दुरुपयोग करून आपल्या आदित्य बहुउद्देशीय संस्थेच्या इमारत बांधकामासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज मंजूर करवून घेतले व जिल्हा बँकेचे…

जड झाले ओझे.. कर्जाचे!

कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली आहे. त्यानुसार त्यांची…

संबंधित बातम्या