मुंबई लोकल News

१६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे (Thane) या दोन स्थानकादरम्यान भारतातील पहिली रेल्वे (Local Train)धावली. दळणवळणासाठी सोईस्कर असलेल्या या रेल्वे विभागाचा विस्तार होत गेला. कालांतराने एप्रिल १८६७ मध्ये विरार ते चर्चेगेटही ट्रेन चालवण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी १९२५ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला हार्बर (आता कुर्ला) पर्यंत लोकल रेल्वे सुरु करण्यात आली. या काळात मध्य आणि पश्चिम मार्गांवर रेल्वेमधून मुंबईकर प्रवास करु लागले होते. कालांतराने यामध्ये हार्बर विभागही जोडण्यात आला.

सध्या मध्य, पश्चिम, हार्बर हे तीन प्रमुख तर ट्रान्स हार्बर हे उपप्रभाग मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) पाहायला मिळतात. मुंबईची जीवनदायनी असलेल्या या लोकल ट्रेनमधून दररोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करत असतात. काही महिन्यांपूर्वी या विभागामध्ये एसी ट्रेनचा (AC Trains)समावेश करण्यात आला आहे.
Read More
Advertisements of spices and banks in local buses cause inconvenience to passengers Mumbai news
लोकलमधील मसाले, बॅंकांच्या जाहिराती प्रवाशांसाठी डोकेदुखी

मध्य रेल्वेच्या लोकलमधील प्रवासात अचानक कर्णकर्कश आवाजातील जाहिरातींमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. अचानक मोठ्या आवाजात मसाले, बँकांच्या जाहिरातींमुळे प्रवाशांची डोकेदुखी…

Girls dancing in mumbai local
‘तो तो तो विमान गो’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?

Viral video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये काही तरुणींनी लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ…

tc Rubina Aqib Inamdar fine ticketless passenger
महिला टीसीचा विक्रम; एकाच दिवसात १५० विनातिकीट प्रवाशांकडून ४५ हजारांचा दंड वसूल

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विनातिकीट प्रवाशांचा प्रवास रोखण्यासाठी, तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावा यासाठी वारंवार तिकीट तपासणी…

kalyan mother made cradle in local train to sleep her baby
उन्हाच्या तलखीमुळे बाळाच्या शांत झोपेसाठी कसारा लोकलमध्ये झोळी

लोकलमध्ये पिशव्या ठेवण्याच मंच आणि हात दांड्याला जवळील चादरीची झोळी करून त्यात बाळाला झोपविले. त्यानंतर अस्वस्थ झालेले बाळ काही क्षणात…

Mumbra youth knife attack news in marathi
कल्याण लोकलमध्ये मुंब्रा येथील तरूणाचा प्रवाशांवर चाकू हल्ला

या हल्ल्यात तीन प्रवासी जखमी झाले. प्रवाशांनी या हल्लेखोराला पकडून ठाणे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांच्या ताब्यात दिले.

17 year old girl died after falling from suburban train near vehloli railway gate
रेल्वेतून पडून १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या वासिंद-आसनगाव स्थानकादरम्यान असलेल्या वेहळोली रेल्वे फाटकाजवळ मंगळवारी सायंकाळी उपनगरीय रेल्वेगाडीतून पडून एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

Shocking video Two Women Fight For A Standing Place In A Virar Local Video Goes Viral
“जीव जाईल तेव्हाच या शांत होतील” महिलांनी अक्षरश: हद्द पार केली; भयंकर VIDEO पाहून विरार लोकलमध्ये चढताना १०० वेळा विचार कराल

Shocking video: मुंबईच्या लोकल ट्रेनमधील पुरुष आणि महिलांच्या डब्यात होणारी वादावादी आणि हाणामारी सर्वांनाच माहित आहे. त्यापैकी विरार लोकल या…

mumbai western railway block on saturday night central railway block on sunday for maintenance works
पश्चिम रेल्वेवर शनिवारी, मध्य रेल्वेवर रविवारी ब्लाॅक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे

mega block will be held Sunday for engineering and maintenance works on Central and Western Railways
मध्य, पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त ३०० लोकल फेऱ्या, दोन लोकलमधील वेळ कमी होणार

मुंबईच्या लोकल मार्गावर अत्याधुनिक कवच ४.० प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे दोन लोकलमधील १८० सेकंदाचे अंतर १५० सेकंदावर येणार…

Karjat CSMT local services delayed morning Kalyan, Dombivli central railway local train services passengers
सकाळच्या कर्जत-सीएसएमटी लोकल न आल्याने कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांमध्ये गोंधळ

मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी भिवपुरी रोड स्टेशन ते कर्जत रेल्वे स्थानकाच्या दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला आहे.

mega block will be held Sunday for engineering and maintenance works on Central and Western Railways
Mumbai Local : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल सेवा विस्कळीत; एकापाठोपाठ लोकलच्या रांगा!

Western Railway : गेल्या आठवड्यात पश्चिम रेल्वेवरील माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान गर्डर उभारणीचं काम हाती घेण्यात आलं होतं. याकरता २४-२५ जानेवारी आणि २५-२६ जानेवारी रोजी…

western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू

वसई आणि पालघर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे रुळ ओलांडना मृत्यू वाढत आहे. २०२४ या वर्षात २०४ प्रवाशांचा रेल्वे रूळ…

ताज्या बातम्या