Page 4 of मुंबई लोकल News

मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल.

रेल्वे स्थानकात चढ-उतार करण्यासाठी उद्वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र उद्वाहन सुरू नसल्याने जेष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल सुरू आहेत.

Mumbai Local | मध्य रेल्वेची सेवा वीज पुरवठा खंडीत झाल्याने विस्कळीत झाली आहे.

अचानक बदललेल्या वेळापत्रकामुळे ठाणे स्थानक फलाट तीन आणि चार वर प्रवाशांची गर्दी उसळली.

डोंबिवली ते नाहूर दरम्यान लोकलने प्रवास करत असताना गुरुवारी दुपारच्या वेळेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकाने लोकलमधील तीन प्रवाशांना…

दिवा रेल्वे स्थानकातील अनेक प्रवासी रेल्वे मार्गात उभे राहून फलाटाच्या विरुध्द दिशेने जलद लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. या जीवघेण्या प्रवासाबद्दल…

वसई-विरार मॅरेथॉन निमित्ताने ८ डिसेंबर रोजी विशेष लोकल चालविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

Viral video: महिलांची हाणामारी आणि आक्रमकता पाहून तुम्हालाही धडकी भरेल. व्हिडीओ पाहून शेवटी तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे.

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९ वर पोहोचली आहे.

Mumbai Local & marathi language Dispute Video : व्हिडीओमध्ये एका परप्रांतीय रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा पाहून संताप व्यक्त केला जात आहे.

टिटवाळा-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमध्ये शनिवारी सकाळी शेकडो प्रवासी अडकून पडल्याची धक्कादायक घटना घडली.

रेल्वे रूळ, सिंगल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.