Page 55 of मुंबई लोकल News

लोकलच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

गुजरात येथील भावनगरमध्ये राहणाऱ्या दोन तरुणांचा लोकलच्या धडकेमुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ठाणे-कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली असून, हे दोघे…

ट्रान्स हार्बरवर रात्री उशिरापर्यंत गाडय़ा उपलब्ध होणार

ठाणे-पनवेल आणि ठाणे-वाशी मार्गावर रात्री उशिरापर्यंत लोकल गाडय़ा उपलब्ध होणार असून याचा फायदा तुर्भे, महापे, कोपरखैरणे येथील कंपन्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत…

‘११ चे १०’ पण ‘१२ चे १५’

रेल्वे मंत्रालयाने येत्या २१ जानेवारीपासून केलेल्या दरवाढीचा सर्वात मोठा फटका मुंबईकर लोकल प्रवाशांना बसल्याचे स्पष्ट झाले असतानाच आता रेल्वेने ही…

मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

अभियांत्रिकी कामानिमित्त रविवारी मध्य रेल्वेवर नाहूर ते माटुंगा, हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरूळ आणि पश्चिम मार्गावर महालक्ष्मी ते सांताक्रूझ दरम्यान…

दोषी रेल्वे अधिकऱ्यांवर कारवाई ?

महामेगाब्लॉकमुळे गेलेले पाच प्रवाशांचे बळी आणि गेल्या आठ दिवसांपासून चाललेले ‘मेगाहाल’ यामुळे रेल्वेप्रवाशांत असलेल्या तीव्र संतापाच्या झळा मुंबईतील लोकप्रतिनिधींना जाणवत…

सिग्नल यंत्रणेतील बदलाची मोटारमनना माहितीच नाही

सिग्नल यंत्रणेत बदल केल्याची कोणतीही पूर्वसूचना रेल्वे प्रशासनाने मोटारमनला दिली नव्हती. त्याचबरोबर मेगा ब्लॉक दरम्यान घेण्यात आलेले निर्णय रेल्वेचे व्यवस्थापकीय…

लोकल ‘चालल्या’

ठाणे रेल्वे यार्डाचे आधुनिकीकरण, रेल्वे क्रॉसिंगचे नूतनीकरण आणि कल्याण ते ठाणे दरम्यानच्या पाचव्या सहाव्या मार्गाचे विद्युतीकरण यातील बदलांसाठी शनिवारच्या रात्रीपासून…

ठाणे-छत्रपती शिवाजी टर्मिनस फक्त साडेतीन तासांत!

या रविवारचा मेगाब्लॉक ‘जरा हटके’ असल्याची जाणीव कल्याणपासून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून कल्याण यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना…

रेल्वेत बाळाचा जन्म : स्थानकप्रमुखाच्या निष्क्रियतेने महिलेचे हाल

चालत्या उपनगरी गाडीत बाळंत झालेल्या महिलेस इस्पितळात पोहंचविण्यासाठी आणलेल्या रुग्णवाहिकेचे भाडे देण्यास भाईंदर रेल्वे स्थानकप्रमुखांनी नकार दिल्याने अखेर रेल्वे पोलिसांवरच…

कमी अंतराच्या प्रवासाला रेल्वे भाडेवाढीचा फटका नाही

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या प्रकल्पांच्या अधिभारामुळे ट्रान्स हार्बर आणि हाबरचे भाडे आणखी वाढण्याची शक्यता आहे. या अधिाभाराचा फटका लांबच्या प्रवाशांना…