Page 56 of मुंबई लोकल News

विद्युत पुरवठय़ातील अनियमिततेमुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत दोष!

चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कर्जत-खोपोली-कसारा दरम्यानच्या विद्युत यंत्रणेमध्ये बदल करण्यात येत असला तरी ही यंत्रणा वापरणाऱ्या…

उपनगरी गाडय़ांत विष्ठा टाकण्याची विकृती रोखण्यात रेल्वे अपयशी

कर्जत आणि बदलापूर येथून सकाळी मुंबईकडे येणाऱ्या उपनगरी गाडय़ांमधील महिलांच्या डब्यामध्ये मानवी विष्ठा पसरवून ठेवणाऱ्या अज्ञात विकृत व्यक्तीला रोखण्यात मध्य…

लोकल ट्रान्सफॉर्मरचा स्फोट; ११ जखमी

अंधेरी येथून हार्बर मार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येत असलेल्या उपनगरी गाडीच्या दुसऱ्या डब्याखालील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यातील गरम तेल अंगावर…

नव्या लोकलसाठी सहा महिने ‘थांबा’

ताशी १२० किमी वेगाने धावणाऱ्या आणि अत्याधुनिक बनावटीच्या लोकलगाडय़ांतून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पुढील सहा महिने तरी पूर्ण होण्याची शक्यता…

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर अभियांत्रिकी कामानिमित्त रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक करण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या…

बारा डब्यांच्या गाडय़ा मिळणार, पण हार्बरचा प्रवास महागणार ?

हार्बर सेवा सुधारायची असल्यास राज्य शासनाने खर्चाचा भार उचलावा, ही रेल्वे खात्याची मागणी राज्य शासनाने मान्य केली अहे. १२ डब्यांच्या…

हार्बरवरील १२ डब्यांच्या गाडीचा प्रवास रेंगाळला

हार्बर मार्गावर नऊ डब्यांच्या गाडय़ांऐवजी १२ डब्यांच्या गाडय़ा सुरू करण्याच्या रेल्वेच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून अद्याप अनुकूलता मिळालेली नाही. परिणामी १२…

लोकलच्या धडकेने तीन म्हशी ठार

बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलची धडक बसल्याने तीन म्हशींचा मृत्यू झाला. तर एक म्हैस मृत्यूशी झुंज देत आहे. सायंकाळी झालेल्या या…

प. रेल्वेवर लवकरच चार नव्या गाडय़ा

पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या ताफ्यात लवकरच आणखी चार नव्या गाडय़ा सामील होणार आहेत. यामुळे डहाणूपर्यंत उपनगरी सेवा मार्च अखेर सुरू…

मध्य रेल्वेचा खोळंबा

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून आसनगावकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीचा पेंटोग्राफ अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक…

१५ डब्यांची लोकल आजपासून

मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांचे नवे वेळापत्रक सोमवारपासून लागू होत असले तरी त्यात अंतर्भूत असलेली १५ डब्यांची गाडी मंगळवारपासून सुरू होत…