mumbai local trains, mumbai local, mumbai suburban trains, when will mumbai local trains start, mumbai local trains guidelines
“मुख्यमंत्री work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना…”; उद्धव ठाकरेंना भाजपाने केला सवाल

मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी वेधलं महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष…

cm uddhav thackeray
“आता मुंबईकर सविनय कायदेभंग करतील”, भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा!

करोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप राज्य सरकारने मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यावरून भाजपाने टीका केली आहे.

mumbai local latest news, maharashtra unlock, Raj thackeray letter to uddhav thackeray
सर्वसामान्यांनी खूप सहन केलं, आता मुंबई लोकल सुरू करा; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला इशारा

mumbai local latest news : लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याची राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ashish shelar, bjp, bmc, Mumbai rain today, Mumbai Rains, current situation of mumbai rains, Dombivali Rains
हे मुंबईवरील मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना?; शेलारांनी ठाकरे सरकारकडे व्यक्त केली भीती

Mumbairains updates climate changing in mumbai : शेलार यांनी शंका उपस्थित करत मुख्यमंत्र्यांकडे तातडीने बैठक घेण्याची केली मागणी

News on Mumbai Rain, Mansoon 2021, Mumbai rains Latest News and Updates, Rain in mumbai, Mumbai Rains News LIVE Updates, Mumbai Weather, Today Mumbai Weather, weather tomorrow mumbai, weather today at my location
Mumbai Rains Alert : मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी तीन तास धोक्याचे; हवामान विभागाने दिला इशारा

Mumbai Rains Updates : मुंबईत शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढला. रविवारी दुपारी उसंत दिल्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून,…

wall collapse Chembur Bharat Nagar, landslide in Chembur NDRF, kishori pednekar, Monsoon, heavy rains, Mumbai, waterlogging, traffic updates, rail, bus services, weather in mumbai now
चेंबूर, व्रिकोळीत मृत्यूचं तांडव : तीन-तीन वेळा इशारा दिला होता, पण…; महापौरांनी मांडली भूमिका

landslide in Chembur mumbai Rains updates : मुंबईतील घरं पडल्याच्या दुर्घटनांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

mumbai rains today live, mumbai rains today, Mumbai rains, Mumbai rain news, Mumbai rain forecast, Heavy rains in Mumbai, mumbai local updates
Mumbai Local updates : अतिवृष्टीने मुंबईत हाहाकार! रेल्वे सेवेला पावसाने लावला ब्रेक

Mumbai Local updates Mumbai rain : तिन्ही रेल्वे मार्गांवरील अनेक रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने लोकल सेवा थांबवण्यात आली.

File Image
मुंबईकरांना मिळणार दिलासा?; लस घेतलेल्यांना लोकल प्रवासास मिळू शकते परवानगी

अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विचार पालिका करत आहे

Mumbai Local
“सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर पाच हजार प्रवास भत्ता द्या”

मुंबईतील प्रवासी खासगी वाहतुकदारांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव; भाजपाचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या