कल्याणपल्याडच्या प्रवाशांचा ‘डब्बा गुल’!

नव्या वेळापत्रकात मंगळवारपासून १५ डब्यांच्या लोकल्स केवळ कल्याण स्थानकापर्यंत सोडून रेल्वे प्रशासनाने घोर निराशा केल्याची कल्याणपल्याडच्या प्रवाशांची भावना आहे.

संबंधित बातम्या