लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू ; अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यानची घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ स्थानकातून निघालेल्या कर्जत लोकलमधून ही महिला प्रवासी प्रवास करत होती. By लोकसत्ता टीमOctober 23, 2024 06:59 IST
लोकल घसरल्याने १०० फेऱ्या रद्द l कल्याणजवळची घटना, लाखो प्रवाशांचे हाल या घटनेमुळे कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. By लोकसत्ता टीमOctober 20, 2024 04:03 IST
Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाने गायले अप्रतिम भजन, VIDEO होतोय व्हायरल Video : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणासह काही प्रवासी लोकलमध्ये भजन गाताना दिसत आहे.… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कOctober 19, 2024 11:24 IST
मुंबई: ऐन गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा प्रवाशांना फटका कांदिवली येथे शनिवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. By लोकसत्ता टीमOctober 19, 2024 10:42 IST
Mumbai Local Update : कल्याणमध्ये रुळांवर घसरलेले डबे हटवले, पण मध्य रेल्वे रुळांवर येईना; आज मुंबई लोकलची स्थिती काय? कल्याण येथे काल रुळांवरून डबे घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. आजही तीच परिस्थिती आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2024 09:36 IST
गर्दी, पाठीवरचे ओझे, वळण मार्गांमुळे डोंबिवली ते मुंब्रा वाढते रेल्वे अपघात लोकलमधील वाढती गर्दी, प्रवाशाच्या पाठीवर असलेले पिशवीचे ओझे आणि डोंबिवली ते मुंब्रा नवीन रेल्वे मार्गाला असलेली वळणे ही लोकलच्या दरवाजात… By भगवान मंडलिकOctober 17, 2024 13:20 IST
Video : “जा, तुझ्या बापाला फोन कर”; मुंबई लोकलमध्ये महिलांचा राडा; छत्री भिरकावत केलं असं काही की, तिनं सीटच सोडली Mumbai local Fight viral video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये काही महिलांमध्ये झालेल्या या भांडणाचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कOctober 17, 2024 12:21 IST
डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमधून, रेल्वे मार्गात उतरताना प्रवासी जखमी डोंबिवली रेल्वे स्थानकावर लोकलमधून रेल्वे मार्गाच्या बाजुने उतरण्याचा प्रयत्न करत असताना एक व्यक्ती पाय मुरगळून जखमी झाला By लोकसत्ता टीमOctober 16, 2024 11:19 IST
घामाच्या धारांमुळे वातानुकूलित लोकलमधील गर्दी वाढली; प्रवाशांना लोकल डब्यात लोटण्यासाठी कल्याण-डोंबिवली स्थानकात जवानांची दमछाक कल्याण, टिटवाळा, बदलापूर रेल्वे स्थानकांमधून सकाळच्या वेळेत सुटणाऱ्या वातानुकूलित लोकलना तुफान गर्दी असते. By लोकसत्ता टीमOctober 14, 2024 11:19 IST
प्रवासी महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या लता अरगडे उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्यावतीने गेले अनेक वर्षे महिला प्रवाशांचे अनेक प्रश्न सोडविण्याचे काम करणाऱ्या डोंबिवलीतील लता अरगडे यांच्याविषयी… By पुर्वा भालेकरOctober 12, 2024 12:01 IST
विश्लेषण: मध्य रेल्वे लोकलच्या नव्या वेळापत्रकाबाबत प्रवासी वर्ग नाराज का? रात्रीच्या कसारा, कर्जत लोकल नियमित वेळेच्या ६ ते १२ मिनिटे आधी सुटण्याचे नियोजन वेळापत्रकात केले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास… By कुलदीप घायवटOctober 9, 2024 07:30 IST
Mumbai Local Train Update : दिवा-कोपरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांना मनस्ताप ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे डाऊन लोकल मार्गावरील मध्य रेल्वेची (Central Railway) लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2024 07:57 IST
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं
Rashid Latif : “यांच्यासमोर पैसे फेका, हे…”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची वसीम अक्रम, वकार युनूस यांच्यावर सडकून टीका
MI vs UPW: अमेलिया करची भेदक गोलंदाजी, मुंबई इंडियन्ससाठी ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिला महिला गोलंदाज
Rashid Latif : “यांच्यासमोर पैसे फेका, हे…”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची वसीम अक्रम, वकार युनूस यांच्यावर सडकून टीका