मुंबई लोकल Videos

१६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे (Thane) या दोन स्थानकादरम्यान भारतातील पहिली रेल्वे (Local Train)धावली. दळणवळणासाठी सोईस्कर असलेल्या या रेल्वे विभागाचा विस्तार होत गेला. कालांतराने एप्रिल १८६७ मध्ये विरार ते चर्चेगेटही ट्रेन चालवण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी १९२५ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला हार्बर (आता कुर्ला) पर्यंत लोकल रेल्वे सुरु करण्यात आली. या काळात मध्य आणि पश्चिम मार्गांवर रेल्वेमधून मुंबईकर प्रवास करु लागले होते. कालांतराने यामध्ये हार्बर विभागही जोडण्यात आला.

सध्या मध्य, पश्चिम, हार्बर हे तीन प्रमुख तर ट्रान्स हार्बर हे उपप्रभाग मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) पाहायला मिळतात. मुंबईची जीवनदायनी असलेल्या या लोकल ट्रेनमधून दररोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करत असतात. काही महिन्यांपूर्वी या विभागामध्ये एसी ट्रेनचा (AC Trains)समावेश करण्यात आला आहे.
Read More
A Naked man entered in the ac local of central railway video went viral
Mumbai Local Viral Video: लोकलमधील धक्कादायक VIDEO व्हायरल, महिला प्रवासी संघटना आक्रमक प्रीमियम स्टोरी

मध्य रेल्वेच्या एसी ट्रेनमध्ये चक्क एक व्यक्ती नग्न अवस्थेत चढल्याने महिलांचा गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल…

Mumbai Local Passengers Cum Voters Opinion in Maharashtra Public Opinion
Mumbai Local Voters: मुंबई लोकलच्या ‘मतदार’ प्रवाशांचा संताप; उमेदवारांकडे केल्या ‘या’ मागण्या

Mumbai Local Passengers Cum Voters Opinion in Maharashtra Public Opinion: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अनेक उमेदवार समाजातील विविध गटांसाठी…

Harbour line Mumbai Local Train Delay Due to some technical failure
Mumbai Local Train Delay: दीडतासात एकही ट्रेन आली नाही, प्रवासी वैतागले। Vashi Station Update

Harbour line Mumbai Local Train Delay: मुंबई लोकल ट्रेनच्या दिरंगाईमुळे आज ३१ ऑगस्टला पुन्हा एकदा प्रवाशांची गैरसोय झाल्याचे समजतेय. सकाळी…

Exclusive glimpse of Thane To CSMT Ashadhi Ekadashi Local wari at Railway station
Thane To CSMT Ashadhi Ekadashi: लोकलमधून निघाली पालखी, पाहा Exclusive झलक

आषाढी एकादशीच्या निमित्त मध्य रेल्वेच्या ठाणे ते सीएसएमटी या लोकल ट्रेनमध्ये विठूमाउलीची पालखी निघाली होती. विठू माउली सेवा समिती, ठाणे…

Due to megablock passengers are worried Kalyan station is crowded
Central Railway Mega Block: मेगाब्लाकमुळे प्रवासी हैराण, कल्याण स्थानकावर गर्दी

मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस असून मुंबईकडून कल्याण दिशेकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असल्याने कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी…

MP Supriya Sule traveled by local to Daund got to know the problems of passengers
खासदार सुप्रिया सुळेंनी दौंडमध्ये केला लोकलने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या|Supriya Sule

खासदार सुप्रिया सुळेंनी दौंडमध्ये केला लोकलने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या|Supriya Sule

ताज्या बातम्या