Page 2 of लॉकडाउन News
चीनमधील एकूण ३ शहरे लॉकडाउनमध्ये असून २,६५,००,००० लोकांना आपल्या घरात बंदिस्त राहावे लागणार आहे.
रुग्णसंख्येतील चढउतारांसह कधी सैल तर कधी घट्ट होत जाणारा र्निबधांचा फास संयमाची परीक्षा पाहणारा ठरला.
भारताने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन लावायला हवं की नाही, यावर जागतिक आरोग्य संघटनेनं भाष्य केलंय.
“धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होत असेल तर त्याबाबही निर्णय घेऊ”
महाराष्ट्रातील वाढती करोना संसर्गाची स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, त्याचवेळी निर्बंधांबाबत भूमिका मांडली आहे.
मुंबईत ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे.
राज्यात करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं विधान ; भाजपा-शिवसेना युती बद्दलही अप्रत्यक्षपणे बोलले आहेत.
राज्यात लॉकडाऊन लागू होणार का? या चर्चेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.
राज्यात दररोज आढळणाऱ्या करोना रूग्णांचा आकडा साडेबारा हजाराच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला…
राज्यात नक्कीच निर्बंध कठोर करावे लागतील, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.