Page 3 of लॉकडाउन News
राज्यात नवे निर्बंध लागू झाल्यानंतर आता बैलगाडा शर्यतींचं काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी कोरेगाव भिमा येथील जयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी त्यांनी निर्बंधांविषयी भूमिका स्पष्ट केली.
ठाणे जिल्ह्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत.
लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असा गंभीर इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
राज्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम यांवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
राज्यात करोनाबाधितांमध्ये वेगाने वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. याबाबत राज्याचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विधीमंडळात या नव्या निर्बंधांची आणि…
सोलापूरमध्ये करोना काळात हातातलं काम जाऊन आर्थिक विवंचना आल्यानं वैतागून एका ऑर्केस्ट्राबारमधील वादक कलावंताने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनात दंगली उसळल्या आहेत.