लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)

लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Loksabha Election Results 2024) भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी एकदा घेणे आवश्यक आहे. लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात एप्रिल आणि मे २०२४ दरम्यान पुढील सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे.


लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. मागील सार्वत्रिक निवडणूका एप्रिल मे २०१९ पार पडल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचा कालावधी हा जरी पाच वर्षांचा असला, तरी देशातील बहुसंख्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीत किमान दोनदा निवडणुकांना सामोरे जावे लागते. गेल्या दोन महिन्यांपासून देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. यसाठी माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबरोबरच राज्यांमधील विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. विधी आयोग लवकरच वन नेशन, वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक संदर्भात आपला अहवाल सादर करणार आहे. अहवालाच्या माध्यामातून विधी आयोग एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्याला समर्थन देण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं मात्र यासाठी पूर्ण तयारी नसल्याची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ संबधीत सर्व घडामोडी येथे जाणून घेऊ शकता.


महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४


 


Read More
ujjwal nikam on beed sarpanch murder
Ujjwal Nikam: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा युक्तिवाद उज्ज्वल निकम करणार; लोकसभेच्या पराभवानंतर निकम पुन्हा चर्चेत कसे आले?

Special public prosecutor Ujjwal Nikam: लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले ॲड्. उज्ज्वल निकम आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.…

bjp margin in lok sabha elections
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत भाजपाचा ५ जागांवर ५० टक्क्यांहून अधिकच्या मताधिक्याने विजय; ‘येथे’ मिळाली ९१.३२ टक्के मते

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाने ५ जागा ५० टक्क्यांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवत जिंकल्या आहेत.

Biju Janata Dal Odisha
Naveen Patnaik : ओडिशात बीजेडीच्या पराभवानंतर सहा महिन्यांनी नवीन पटनायकांनी ईव्हीएमवर का उपस्थित केले प्रश्न? निवडणूक आयोगाकडे केली याचिका

Naveen Patnaik : लोकसभेच्या निवडणुकीनंतर विरोधी इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

Rahul and Priyanka Gandhi ani
“राहुल व प्रियांका गांधींच्या विजयामागे कट्टरपंथी मुस्लीम आघाडीचा हात”, माकपाचा आरोप; नेमकं काय म्हणाले?

CPIM leader Vijayaraghavan : केरळमध्ये काँग्रेस विरुद्ध माकपा असा संघर्ष चालू आहे.

Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय फ्रीमियम स्टोरी

Ravindra Waikar vs Amol Kirtikar : या निवडणुकीत रवींद्र वायकर यांना ४,५२,६४४ मते, तर अमोल कीर्तिकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली…

Pankaja Munde And Devedra Fadnavis Meeting At Mumbai.
Devendra Fadnavis : मराठवाड्यासाठी पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी; देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन, “खास…”

Pankaja Munde Meets Devendra Fadnavis: भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, मुख्यमंत्री…

Priyanka Gandhi Lok Sabha MP Oath Taking Ceremony
13 Photos
प्रियांका गांधी यांनी लोकसभेत शपथविधीसाठी नेसली केरळची पारंपरिक साडी; फोटोंनी वेधले लक्ष

Priyanka Gandhi Lok Sabha MP Oath Taking Ceremony: १३ नोव्हेंबर रोजी याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत प्रियांका यांनी विजय मिळविला.

Nanded Bypoll Election Result 2024 Congress ravindra vasantrao chavan Win in Marathi
Nanded Bypoll Election Result 2024 : काँग्रेससाठी सुखद बातमी! नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय, अशोक चव्हाणांना मोठा धक्का

Congress Ravindra Chavan Win From Nanded Election 2024 : नांदेडमधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे.

wayanad bypoll election results 2024 priyanka gandhi Post
Wayanad Bypoll Election Result 2024 : वायडनाडमधील दणदणीत विजयाचं श्रेय प्रियांका गांधींनी कोणाला दिलं? म्हणाल्या,”संसदेत तुमचा आवाज…”

Wayanad Bypoll Election Results 2024 Priyanka Gandhi Post : वायनाडमधील लोकांनी बहुमोल मत दिल्याबद्दल आणि विश्वास ठेवल्याबद्दल प्रियांका गांधी यांनी…

maharashtra vidhan sabha election 2024 rohit pawar
कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढणाऱ्या रोहित पवारांकडे आहे ‘एवढी’ संपत्ती

vidhan sabha election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी रोहित पवार यांनी २८ ऑक्टोबर रोजी कर्जत विधानसभा मतदारसंघातून आपला…

संबंधित बातम्या