Associate Sponsors
SBI

Page 3 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) News

Loksatta Chandani chowkatun Lok Sabha Elections Jammu and Kashmir Haryana BJP Constituency wise
चांदणी चौकातून: मला तुमची भाषा समजते!

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसल्यानं आगामी विधानसभा निवडणुका भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. जम्मू-काश्मीर आणि हरियाणातील मतदानाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.

Samajwadi Party eyes on Maharashtra
Samajwadi Party eyes on Maharashtra: उत्तर प्रदेशच्या यशानंतर समाजवादी पक्षाची महाराष्ट्रावर नजर; मविआकडून ‘इतक्या’ जागांची मागणी प्रीमियम स्टोरी

Samajwadi Party eyes on Maharashtra: उत्तर प्रदेशच्या यशानंतर समाजवादी पक्षाने आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून महाविकास आघाडीकडून…

Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सूचक वक्तव्य करत शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात भाजपाच्या वरिष्ठाशी बोलणार असल्याचं म्हटलं आहे.

Ajit Pawar News
Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढणार का? अजित पवार म्हणाले, “कायमस्वरुपी…”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती-आघाड्यामध्ये लढवल्या जाणार की स्वबळावर? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Ajit Pawar NCP Baramati
Ajit Pawar: लोकसभेला चूक झाली, हे अजित पवार आताच का बोलत आहेत? बारामती विधानसभेच्या निकालाची भीती?

Ajit Pawar on Baramati Election: “सुनेत्रा पवार यांना बहिणीच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरवून चूक झाली”, असे विधान नुकतेच अजित पवार…

exhaustion, Congress, Marathwada,
लोकसभेतील यशानंतर मराठवाड्यातील काँग्रेसमधील मरगळ गायब

लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यातील तिन्ही जागांवर विजय मिळाल्यानंतर काँग्रेसमधील मरगळ आता पूर्णत: गेल्याचे चित्र सोमवारच्या बैठकीतून दिसून आले.

Lok Sabha dominant Dalit groups have more representation
लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी?

द इंडियन एक्स्प्रेसने लोकसभेमधील अनुसूचित जातीच्या ८४ खासदारांचे विश्लेषण केले आहे.

Yogendra Yadav
Yogendra Yadav : “विरोधक मजबूत व्हावेत म्हणून RSS ने…”, योगेंद्र यादवांनी सांगितलं संघाच्या गोटात काय शिजतंय? म्हणाले, ४०० पारच्या भितीने…

Yogendra Yadav On BJP RSS Relations : ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या ताज्या सत्रात योगेंद्र यादवांनी भाजपाच्या रणनितीवर भाष्य केलं.

yogendra yadav in loksatta lok samvad event ,
‘४०० पार’ होऊ नये, ही संघाचीही इच्छा! योगेंद्र यादव यांचे विधान

भाजप-रा.स्व. संघातील संबंध, इंडिया आघाडीचे भवितव्य, राहुल गांधी यांचे नेतृत्व अशा विविध मुद्द्यांवर योगेंद्र यादव यांनी परखड मते मांडली.

uddhav thackeray vishal patil
Uddhav Thackeray on Vishal Patil: “जर विशाल पाटील खात्री देणार असतील की…”, उद्धव ठाकरेंचं सांगली निवडणुकीबाबत मोठं विधान; म्हणाले, “जे झालं ते…”!

उद्धव ठाकरे म्हणाले, “सांगलीत जे घडलं, ते घडायला नको होतं, पण मनात डूख धरून राहणारा मी नाही”!

ताज्या बातम्या