Page 4 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) News

भाजप-रा.स्व. संघातील संबंध, इंडिया आघाडीचे भवितव्य, राहुल गांधी यांचे नेतृत्व अशा विविध मुद्द्यांवर योगेंद्र यादव यांनी परखड मते मांडली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सांगलीत जे घडलं, ते घडायला नको होतं, पण मनात डूख धरून राहणारा मी नाही”!

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.

… ताज्या अहवालाने केलेला आरोप तब्बल ५,५४,५९८ मते निकालातून ‘गायब’ झाल्याचा आहे. त्यामागचे गौडबंगाल काय?

जिल्हा पातळीवर कार्यकर्ता संमेलने घेऊन विरोधकांच्या अपप्रचारांना जोरदार प्रतिउत्तर देण्याचे निर्देश भाजपने कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

Ravindra Waikar Bombay HC summons : कीर्तिकरांनी उच्च न्यायालयाकडे वायकरांचा विजय रद्द करण्याची मागणी केली होती.

नवनीत राणा म्हणाल्या, मी कुठेतरी कमी पडले, त्यामुळे कदाचित माझा पराभव झाला.

‘बसप’ची राज्य कार्यकारणीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये ५० लाखांच्या निधीची चर्चा झाली.

पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून या कर्जाच्या हमीपोटी सरकारने पुरेशी वित्तीय तरतूद केल्यानंतर पात्र कारखान्यांना या कर्जाचे वितरण केले जाणार होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातही राजकारण तापण्याची शक्यता आहे.

‘विवेक’ साप्ताहिकात छापून आलेल्या लेखानंतर भारतीय जनता पक्षाकडून अजित पवारांबाबत नेमकी काय भूमिका घेतली जातेय, यावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.