Associate Sponsors
SBI

Page 12 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)

pro tem Speaker of Lok Sabha and how is an MP chosen for the role
लोकसभेचा हंगामी अध्यक्ष कोण असतो? त्याची निवड कशी केली जाते?

हंगामी अध्यक्ष म्हणजे काय आणि लोकसभेच्या पहिल्या-वहिल्या अधिवेशनात काय घडते, याबाबत माहिती घेऊयात.

people vote for change against modi in lok sabha election
“भाजपाला संपूर्ण बहुमत नाकारुन भारतीय जनतेने राजकारण…”, विनय हर्डीकर यांचं परखड मत

देशातली आर्थिक विषमता जोपर्यंत मिटणार नाही तोपर्यंत अनेक गोष्टी मागे पडत आहेत. प्रत्येक वेळी राजकीय घोषणांवर निवडून यायचं आणि अर्थव्यवस्था…

Sanjay Shirsat on Chhagan Bhujbal
“छगन भुजबळांच्या भूमिका गोंधळलेल्या”, संजय शिरसाटांचं मोठं विधान; म्हणाले, “ते आजकाल उबाठा गटाची…”

छगन भुजबळ यांनी महायुतीच्या धोरणाविरोधात अनेकदा भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

Sadabhau Khot on Raju Shetti
“राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढले नाही तर…”, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल; म्हणाले, “तुमचा गुलाम राहणार असं जयंत पाटलांना…”

विजयानिमित्त धैर्यशील माने यांचा शिराळमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर…

Devendra fadnavis ajit pawar
“भाजपावरील नाराजीचा आम्हाला फटका”, अजित पवार गटाचं वक्तव्य; महायुतीत बिनसलं? RSS चा उल्लेख करत म्हणाले…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या बैठकीत अजित पवारांबाबत झालेल्या चर्चेला रुपाली ठोंबरे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Swati Maliwal
केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याचं प्रकरण; स्वाती मालीवाल यांचं राहुल गांधी, शरद पवारांना पत्र, भेटीसाठी वेळ मागितली

खासदार स्वाती मालीवाल यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना या घटनेबाबात पत्र लिहिलं आहे.

Pankaja Munde
“मी निवडून आले असते तर…”, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या, “मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”

“पहिल्यावेळी पाच वर्ष वाट पाहावी लागली, पण आता विधानसभेला फक्त तीन महिने राहिले आहेत. त्यामुळे जीव लावून काम करा”, असं…

Constituency result controversy Ravindra waikars first reaction loksabha election
Ravindra Waikar on EVM Hacking: मतदारसंघातील निकालाचा वाद, रविंद्र वायकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे. असं असतानाच नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांनी आज (१८ जून) मनसे…

Dhairyasheel Mane
“कोणत्याही एक्झिट पोलमध्ये मी जिंकेन असं सागितलं नाही, पण मटका लावणाऱ्यांनी…”, धैर्यशील मानेंचं वक्तव्य चर्चेत

धैर्यशील माने म्हणाले, मतमोजणीच्या दिवशी हातकणंगले मतदारसंघातले लोक दुपारी सांगू लागले होते, मशाल पेटली, मशाल पेटली. परंतु, संध्याकाळी पाच वाजता…

lok sabha election, Lok Sabha Election 2024
कोणी कोणाला मते दिली? प्रीमियम स्टोरी

दलित, आदिवासी, मुस्लीम, महिला, युवा, शहरी मतदार, गरीब मतदार यांची साथ कोणाला मिळते आहे? ते कुणाची साथ सोडत आहेत? याचा…

Mumbai North West Lok Sabha Constituency result, Vanrai Police Register Case Against Thackeray Group MLA, Entry Violation at Counting Center Mumbai North West seat, amol kirtikar, ravindra waikar,
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ निकाल प्रकरणाला नवे वळण, ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल फ्रीमियम स्टोरी

गोरेगाव येथील नेस्को केंद्र येथे ४ जून रोजी या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पार पडली. मात्र, बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर अखेर वायकर…

Rahul Gandhi Priyanka Gandhi
राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ सोडला, रायबरेलीतून खासदारकी कायम; प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढवणार

काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून राजीनामा देणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या