Associate Sponsors
SBI

Page 16 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)

Chhagan Bhujbal
“मला ते अपमानास्पद…”, छगन भुजबळांनी मांडली व्यथा; लोकसभेचं तिकीट न मिळण्याचं कारण सांगत म्हणाले…

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीमधील लोकसभेच्या जागावाटपावर नाराजी व्यक्त केली आहे.

What did Sunetra Pawar say directly in the Rajya Sabha after the defeat in the Lok Sabha election
Sunetra Pawar on Rajyasabha: लोकसभेतील पराभवानंतर थेट राज्यसभेवर, सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्याच्या निमित्ताने शुक्रवारी (१४ जून) पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस…

Shinde group MP Darhysheel Mane is leading in the counting of votes in Hatkanangale Lok Sabha elections Politics News
हातकणंगलेत मुख्यमंत्री शिंदे यशाचे किमयागार प्रीमियम स्टोरी

हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी १४ व्या फेरीपर्यंत ठाकरे सेनेचे  माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची आघाडी होती.

chandrakant patil on maratha
“पराभवामागचं एक कारण म्हणजे मराठा…”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपाबद्दल असंतोष…!” प्रीमियम स्टोरी

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं. हे देवेंद्र फडणवीसांनी केलं.”

dhananjay munde pankaja munde beed news
बहिणीच्या पराभवावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “या सगळ्या पराभवाची जबाबदारी…” प्रीमियम स्टोरी

धनंजय मुंडे म्हणाले, “लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचं नुकसान झालं आहे. विधानसभेत चित्र काय असेल ते मी आजच सांगत नाही. येणारा काळ…!”

Vasant More wished Raj Thackeray on his birthday
Vasant More on Raj Thackeray: “आता पुन्हा तिथे जाणं नाही…”, वसंत मोरे नेमकं काय म्हणाले?

मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने मनसेतून बाहेर पडलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना शुभेच्छा…

Barber Forcibly Shaves Dalit Boy Head
दलित कुटुंबाचा भाजपाला पाठिंबा; संतापलेल्या केशकर्तनकाराने त्यांच्या मुलाचं केलं टक्कल

उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. आई-वडिलांनी भाजपाला पाठिंबा दिल्याचा राग मनात धरून केशकर्तनकाराने त्यांच्या दिव्यांग मुलाचे…

What Devendra Fadnavis Said?
“उद्धव ठाकरेंना मुंबईत मिळालेली मतं ही मराठी माणसांची किंवा हिंदूंची नाहीत, तर..” फडणवीसांचं वक्तव्य

मुंबईत गुरुवारी भाजपा विजय संकल्प मेळावा पार पडला त्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय.

Navneet Ranas first reaction after defeat in loksabha election 2024
Navneet Rana on Uddhav Thackeray: पराभवानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याकडून परावभ झाल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी…

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत प्रीमियम स्टोरी

“चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचं नेतृत्व करताना दिसतील”, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

rajya sabha members resign Post LS elections
लोकसभेवर निवडून आलेल्या राज्यसभा सदस्यांना आणि आमदारांना राजीनामा द्यावा लागतो का? दोन लोकसभा जागांबाबत तरतूद काय? प्रीमियम स्टोरी

लोकसभा अथवा विधानसभेच्या दोन मतदारसंघांतून निवडून आल्यास १४ दिवसांच्या मुदतीत एका मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो.

संबंधित बातम्या