Associate Sponsors
SBI

Page 24 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)

Narendra Modi Oath Ceremony
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत कशी असणार सुरक्षा व्यवस्था?

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

sharad pawar banner in Kolhapur
“सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं”, राष्ट्रवादीने भाजपासह अजित पवार गटाला डिवचलं

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने जोरदार मुसंडी मारत १० पैकी ८ जागांवर विजय मिळविला. त्यानंतर कोल्हापूरात फलकबाजी…

former cm of chhattisgarh bhupesh baghel in trouble over mahadev app case zws 70
‘एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार’, काँग्रेस नेत्याचं मोठं विधान; फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले…

Bhupesh Baghel on mid term elections : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांनी मध्यावधी निवडणुका लागण्याचा अंदाज वर्तविला आहे.

Prashant Kishor Launch his Party
“४०० पारच्या नाऱ्याने भाजपाचं प्रचंड नुकसान, ज्या कुणी…”, निवडणूक निकालांनंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य

मी जो अंदाज वर्तवला तो चुकला, अनेकांचे अंदाज चुकतात असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

Narendra Modi assertion that he has not lost will not lose
हरलो नाही, हरणार नाही! मोदींचे प्रतिपादन; सर्वसंमतीने निर्णय घेण्याची ग्वाही

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमचा पराभव झाला, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. मात्र, जनतेने आम्हाला कौल दिला आहे.

election
कलाकारण: जनमताचा कौल म्हणजे ‘कलाकृती’च!

मतदारांची ताकद, लोकांचा कौल, लोकशाहीची सुप्तशक्ती, जनादेश… हे शब्दप्रयोग ४ जूनच्या मंगळवारपासून आपण सर्वांनीच पुन्हा ऐकले/ वाचले आहेत.

Narendra Modi meets LK Advani and murali manohar joshi
11 Photos
Photo : आघाडीचं सरकार चालविण्याआधी मोदींनी घेतला जोशी-अडवाणींचा आशीर्वाद

PM Modi meets LK Advani : एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना संसदीय मंडळाचा नेता घोषित केल्यानंतर त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते…

independent winner candidates
कोण आहेत लोकसभेचे ७ अपक्ष खासदार? त्यांची साथ एनडीएला की इंडिया आघाडीला? प्रीमियम स्टोरी

लोकसभेवर निवडून आलेल्या सात अपक्ष खासदारांनीही एनडीएला पाठिंबा दिल्याचे आणि एनडीएचा आकडा ३०३ वर पोहोचल्याचे वृत्त आहे. पण यात किती…

What Nana Patekar Said About Kangana Ranaut
भाजपा खासदार कंगना रणौत यांना कानशिलात लगावल्याचं प्रकरण, नाना पाटेकर म्हणाले, “जे घडलं ते…” प्रीमियम स्टोरी

कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर एका महिला कॉन्टेबलने कानशिलात लगावून दिल्याचं प्रकरण घडलं आहे. त्यावर नाना पाटेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nitin Gadkari, Nitin Gadkari s Support Waning in North Nagpur, Nitin Gadkari Hat Trick Victory, congress vote margin increased in North Nagpur, Lok Sabha Elections, lok sabha 2024, bjp,
उत्तर नागपुरात काँग्रेसचे मताधिक्य आणखी वाढले

केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयी पताका फडकावली. मात्र, उत्तर नागपूर…

Narendra Modi Oath Ceremony 2024
14 Photos
PM Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदींचा तिसरा शपथविधी सोहळा! ‘हे’ परदेशी पाहुणे उपस्थित राहणार?

पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत मोदींची ‘एनडीए’च्या प्रमुखपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली.

Narendra Modi Mohamed Muizzu
मोदींच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याचं मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनाही निमंत्रण; मोहम्मद मुइझू भारतात येणार?

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याचं मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनाही निमंत्रण देण्यात आलं असल्याचं वृत्त आहे.

संबंधित बातम्या