महाष्ट्रात भाजपाला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.…
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही मुद्द्यांचा विचार केला असता काही मुद्दे राज्यभरातले, काही मुद्दे मतदारसंघनिहाय, काही ठिकाणी आमच्या उमेदवारांविरोधातली अँटि इन्कम्बन्सी…!”