लोकसभेतील यशानंतर मराठवाड्यातील काँग्रेसमधील मरगळ गायब लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यातील तिन्ही जागांवर विजय मिळाल्यानंतर काँग्रेसमधील मरगळ आता पूर्णत: गेल्याचे चित्र सोमवारच्या बैठकीतून दिसून आले. By सुहास सरदेशमुखAugust 12, 2024 17:04 IST
लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी? द इंडियन एक्स्प्रेसने लोकसभेमधील अनुसूचित जातीच्या ८४ खासदारांचे विश्लेषण केले आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 12, 2024 16:35 IST
Yogendra Yadav : “विरोधक मजबूत व्हावेत म्हणून RSS ने…”, योगेंद्र यादवांनी सांगितलं संघाच्या गोटात काय शिजतंय? म्हणाले, ४०० पारच्या भितीने… Yogendra Yadav On BJP RSS Relations : ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या ताज्या सत्रात योगेंद्र यादवांनी भाजपाच्या रणनितीवर भाष्य केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 11, 2024 23:06 IST
‘४०० पार’ होऊ नये, ही संघाचीही इच्छा! योगेंद्र यादव यांचे विधान भाजप-रा.स्व. संघातील संबंध, इंडिया आघाडीचे भवितव्य, राहुल गांधी यांचे नेतृत्व अशा विविध मुद्द्यांवर योगेंद्र यादव यांनी परखड मते मांडली. By लोकसत्ता टीमAugust 9, 2024 03:12 IST
Uddhav Thackeray on Vishal Patil: “जर विशाल पाटील खात्री देणार असतील की…”, उद्धव ठाकरेंचं सांगली निवडणुकीबाबत मोठं विधान; म्हणाले, “जे झालं ते…”! उद्धव ठाकरे म्हणाले, “सांगलीत जे घडलं, ते घडायला नको होतं, पण मनात डूख धरून राहणारा मी नाही”! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 7, 2024 12:54 IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बच्चू कडू यांचा इशारा; म्हणाले, “उचलून थेट…” प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 5, 2024 21:44 IST
आकड्यांच्या हेराफेरीचा आरोप निवडणूक आयोगावर होऊनही… … ताज्या अहवालाने केलेला आरोप तब्बल ५,५४,५९८ मते निकालातून ‘गायब’ झाल्याचा आहे. त्यामागचे गौडबंगाल काय? By प्रा. डॉ. एम. आर. इंगळेAugust 5, 2024 08:47 IST
अपप्रचारांविरोधात व्यापक मोहीम राबवा जिल्हा पातळीवर कार्यकर्ता संमेलने घेऊन विरोधकांच्या अपप्रचारांना जोरदार प्रतिउत्तर देण्याचे निर्देश भाजपने कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमAugust 3, 2024 06:58 IST
BJP National President : फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा, बावनकुळेंचं सूचक विधान; म्हणाले, “केंद्रीय नेतृत्व…” राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 1, 2024 17:16 IST
Ravindra Waikar : रवींद्र वायकर अडचणीत? लोकसभेतील विजयाविरोधात अमोल कीर्तिकरांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाचं समन्स Ravindra Waikar Bombay HC summons : कीर्तिकरांनी उच्च न्यायालयाकडे वायकरांचा विजय रद्द करण्याची मागणी केली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2024 18:30 IST
नवनीत राणा म्हणतात, “मी माझ्या परीक्षेत नापास, पण…” नवनीत राणा म्हणाल्या, मी कुठेतरी कमी पडले, त्यामुळे कदाचित माझा पराभव झाला. By लोकसत्ता टीमJuly 28, 2024 17:56 IST
निवडणूक निधीवरून बहुजन समाज पक्षात संघर्ष; प्रमुख पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी ‘बसप’ची राज्य कार्यकारणीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये ५० लाखांच्या निधीची चर्चा झाली. By अशोक अडसुळJuly 28, 2024 03:23 IST
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रूत घैसास यांचा राजीनामा; आरोग्य समितीच्या चौकशी अहवालानंतर मोठा निर्णय
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित
15 गुलाबजामूनला इंग्रजीत काय म्हणतात? पोह्यांपासून जिलेबीपर्यंत, जाणून घ्या सर्व स्नॅक्सची इंग्रजी नावे